पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साईनगर

  • Home
  • India
  • Daryapur
  • पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साईनगर

पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साईनगर school and student activities

दि. 10.02.2026 रोजी पार पडलेल्या स्नेहसंमेलनाची क्षणचित्र...             मा. आ. गजानन भाऊ लवटे, नगराध्यक्षा मा. मंदाकिनी...
19/02/2026

दि. 10.02.2026 रोजी पार पडलेल्या स्नेहसंमेलनाची क्षणचित्र...
मा. आ. गजानन भाऊ लवटे, नगराध्यक्षा मा. मंदाकिनी ताई भारसाकळे, मा.सौ. प्रवीणताई गावंडे(बांधकाम सभापती न. प. दर्यापूर ), नगरसेविका सौ. सुनिताताई चव्हाण.शा. व्य. समिती अध्यक्षा सौ. अर्चनाताई भडांगे व संपूर्ण शा. व्य. स. साईनगर
तसेच मा. घुगे साहेब beo पंचायत समिती दर्यापूर, मा. ढवक साहेब (bdo पंचायत समिती दर्यापूर )डि. आर. जामनिक सर (केंद्र प्रमुख दर्यापूर ग्रामीण ) माजी मु. अ.सर्व पालक, माजी विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला..
कार्यक्रमाचे फलित म्हणजे पहिलीच्या वर्गमध्ये नवीन 10प्रवेश झाले...

19/02/2026

वर्ग 3रा शेतकरी नृत्य

09/02/2026
🇮🇳Celebration of Independence day 🇮🇳  #
15/08/2025

🇮🇳Celebration of Independence day 🇮🇳 #

शाळा प्रवेशोत्सव पी एम श्री. जि. प. प्रा. शा. साईनगर दर्यापूर
24/06/2025

शाळा प्रवेशोत्सव पी एम श्री. जि. प. प्रा. शा. साईनगर दर्यापूर

Address

Daryapur
Daryapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पी एम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साईनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category