04/10/2024
4/10/2024
नवरात्रोत्सवा निमित्ताने आज आपल्या छोट्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, माध्यमिक विभागातील दरिपकर मॅडम यांनी देविमहात्म्यातील सुंदर व रोचक कथा सांगितल्या
तसेच, प्राथमिक विभागातील जगदाळे मॅडम यांनी "good touch n bad touch"या आपल्या मार्गदर्शन सत्रामध्ये अतिशय सुंदर व समर्पक शब्दयोजना करून मुलांना "good touch/ bad touch" समजावून सांगितले.