Ashram Shala Maji Vidyarthi Sangh

Ashram Shala Maji Vidyarthi Sangh Group of past student of Ashram Shala run by Integreted Tribal Developement Project (ITDP)

|| *आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस* || International Day of the World’s Indigenous Peoples_आपल्या माहितीसाठी UN माध्यम...
23/07/2021

|| *आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस* ||
International Day of the World’s Indigenous Peoples

_आपल्या माहितीसाठी UN माध्यमातून आदिवासी दिनाची थीम, यावर नक्कीच विचार करून आवश्यक उपक्रमात सहभागी होऊन कृतीत आणूया. आपल्या संपर्कात फॉरवर्ड करण्यासाठी विनंती_

▪️ *2021 Theme*: Leaving no one behind, Indigenous peoples and the call for a new social contract ( *कोणाला मागे न ठेवणे, आदिवासी आणि नव्या सामाजिक करारांची हाक*)

https://youtu.be/jAK48O8QI44.............................................................
देशभर वाढत असलेला उत्साह आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. हि जबाबदारी ची भावना एका दिवसापुरती न राहता *नित्य आयुष्यात पण वाढत जावी या साठी प्रयत्न करूया.* आपल्या परिसरात आवश्यक उपाय योजनात सहभागी होऊन *कायम स्वरूपी व्यवस्था तयार करण्यासाठी हातभार लावूया.* आदिवासीत्व जतन करुया. Let’s do it together! जल जंगल जमिन जीव. आदिवासीत्व... जोहार !...........................................................
2005 पासून थीम यादी : www.adiyuva.in/2021/07/blog-post.html

Adivasi Day!Shared in promotion of Tribal empowerment. Let us establish knowledge pool for social awareness. Let us do it together! # Event : International D...

07/08/2018
07/08/2018
07/08/2018

*आदिवासी विद्यार्थी DBT आंदोलन: महाराष्ट्र*

दिनांक: 7/8/18

महाराष्ट्रात आदिवासी वसतिगृह विद्यार्थ्यांचे फक्त मोठ्या शहरांत जेवन, बेड आणि स्टेशनरी साठी मिळत असलेल्या Direct Benefit Transfer (DBT) विरोधी जोरदार आंदोलन सुरू आहे. आंदोलन म्हणजे केवळ भावनेच्या भरात केलेली कृती नसते तर ते कधी सुरू आणि बंद करावे याची माहिती असावी लागते. प्रसंगी तह करून काही काळासाठी माघार घ्यावी लागते. अन्यथा आत्मघात होतो.

सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत असलेले सर्व विद्यार्थी हे वैचारिक परिपक्व नाहीत. दोन दिवसांनी जागतिक आदिवासी दिवस तर दोन महिन्यांनी परीक्षा आहेत. आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राचे समाज आणि राजकारण कधी नव्हते तेवढे ढवळून निघत आहे. अशा परिस्थितीत आदिवासी विद्यार्थ्यांनी DBT आंदोलनादरम्यान मराठा क्रांती मोर्चा स्टाईलने एका महिला IAS अधिकारयाच्या कार गाडीवर चढणे, मोडतोड करणे, जीवास धोका निर्माण करणे कितपत योग्य आहे. शांततामय आंदोलन हिच तुमची शक्ती असली पाहिजे.
सरकारला कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी
भीती निर्माण करावी लागते. मोठ्या सावजाची शिकार करणे कठिण असते. लहान सावजाची शिकार करणे सोपे असते. आपली आदिवासी मुले हिंसक होऊन स्वत: शिकार होऊ नयेत म्हणजे झालं....!

*जय आदिवासी अर्थात Indiginious 🙏*

*राजूर प्रकल्प जि नगर येथील dbt विरोधातील ठिय्या आंदोलन करताना विद्यार्थी व समाज बांधव.*
07/08/2018

*राजूर प्रकल्प जि नगर येथील dbt विरोधातील ठिय्या आंदोलन करताना विद्यार्थी व समाज बांधव.*

औरंगाबाद येथील dbt आंदोलन
07/08/2018

औरंगाबाद येथील dbt आंदोलन

प्रकल्प किनवट जि नांदेड येथील dbt विरोधात आंदोलन करताना समाज बांधव
07/08/2018

प्रकल्प किनवट जि नांदेड येथील dbt विरोधात आंदोलन करताना समाज बांधव

Address

AYUSH
Dahanu
401607

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashram Shala Maji Vidyarthi Sangh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Ashram Shala Maji Vidyarthi Sangh:

Shortcuts

Share

Category