25/02/2024
'स्वरमंच, मडगांव' व 'रविंद्र भवन, मडगांव' आयोजित अखिल गोवा भावगीत गायन स्पर्धेमध्ये आमची विद्यार्थिनी कु. नव्या गणपती भट हिने आज "गोमंत गंधर्व प्रथम पुरस्कार" जिंकून आमच्या "शारदा कला मंदिर, कुडचडे-गोवा"चे नांव पुन्हा एकदा उज्ज्वल केले आहे. तिचे मनःपूर्वक अभिनंदन.
त्याचप्रमाणें, तिच्या सुजाण व आश्र्वासक पालकांचेही अभिनंदन.
तसेच तिला मार्गदर्शन करणारे आमचे गायन शिक्षक श्री. हृषिकेश देसाई सरांचेही मनःपूर्वक अभिनंदन.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩