Brilliant Science Institute

Brilliant Science Institute Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Brilliant Science Institute, School, plot no 2 pankaj nagar chopda, Chopda.

15/05/2025

अकरावी सायन्स साठी सर्वोत्तम पर्याय

12th admission open for 2024-25
11/01/2024

12th admission open for 2024-25

12th admission open for 2024-25
11/01/2024

12th admission open for 2024-25

 #परिस्थिती_यशाच्या_आड_येत_नाही_हेच_खरं....कु.अंकिता प्रफुल्ल लाड, महाराष्ट्र सीईटी परीक्षेत 99.47 पर्सेंटाइल (परसेंटेज ...
07/12/2020

#परिस्थिती_यशाच्या_आड_येत_नाही_हेच_खरं....

कु.अंकिता प्रफुल्ल लाड, महाराष्ट्र सीईटी परीक्षेत 99.47 पर्सेंटाइल (परसेंटेज नव्हे) घेऊन तालुक्यात प्रथम.
वडील एका खाजगी दुकानावर कामाला.... आई सामान्य गृहिणी... खूप मोठा शैक्षणिक वारसा अथवा सतत अभ्यासावर मार्गदर्शन करणारी कोणतीही व्यक्ती कुटुंबात नाही....
होती तर ती फक्त परिस्थिती बदलण्याची उमेद... आणि त्यासाठी घेतलेली अपार मेहनत..... शिक्षकांच्या मार्गदर्शनाला मूर्त स्वरूप देण्याचा विश्वास.... आपल्या स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कुमारी *अंकिताने NEET परीक्षेतही 488 गुण मिळवले* आणि आता सीईटी परीक्षेत 99.47 पर्सेंटाइल मिळवून तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला.
तिचे आणि तिच्या पालकांचे ब्रिलियंट सायन्स क्लासेस तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन....
आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांची यादी खालील प्रमाणे...

1.कु.अंकिता प्रफुल्ल लाड 99.47 (चोपडा तालुक्यातून प्रथम)

2.कु.धनश्री राठी 98.62
3.कु.जान्हवी माळी 97.98
4.चि.विनय भालेराव 97.89
5.कु.महिमा बारेला 96.34
6.कु.गायत्री महाजन 95.92
7.कु.दिव्यानी पाटील 95.71
8.चि.सिद्धेश जैन 95.58
9.चि.रितेश महाजन 94.72
10.कु.पूर्वा बडगुजर 94.72
11.चि.दिशांत चौधरी 93.54
12.चि. दर्शन चौहाण 92.65
13.कु.सोनल पाटील 90.82
14.चि. चिन्मय धारपवार 90.43
15. कु.श्रुती गुजराथी 89.67

*टीप. 1. चिं दीपक बोरसे NEET 575, कु.उम्मे ऐमन NEET 553, कु. कोमल यशवंत पाटील NEET 537 या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षाच दिलेली नव्हती.*

@ *ब्रिलियंट सायन्स क्लासेस* *चोपडा*

चोपडा तालुका शैक्षणिक अग्रेसर होता आणि आजही आहे.  या परीक्षेत  #चोपडा तालुक्यातून उल्लेखनीय निकाल ....बाहेर मोठ्या शहरात...
29/10/2020

चोपडा तालुका शैक्षणिक अग्रेसर होता आणि आजही आहे.

या परीक्षेत #चोपडा तालुक्यातून उल्लेखनीय निकाल ....

बाहेर मोठ्या शहरात जाऊन पैसा आणि वेळ व्यर्थ
घालविण्या पेक्षा चोपडा येथे राहूनच तयारी उत्तम होते याचे सार्थ उदा. हा निकाल ठरतो आहे, असा गौरवोदगार पालकांकडून केला जात आहे....

#ब्रिलियंट_सायन्स_( ) #क्लासचा ह्या वर्षीचा "शैक्षणिक गुणवत्तेचा" आलेख येथे मांडत आहोत...

NEET 2020,
इ .१० वी बोर्ड ,
इ.१२ वी बोर्ड उच्चांक कामगिरी...

19/07/2020
पुन्हा एकदा April - 2019 च्या निकालात chemistry विषयात .....ब्रिलियंट सायन्स क्लासच अव्वलकु.मयूर जितेंद्र पाटील -  97%
03/05/2019

पुन्हा एकदा April - 2019 च्या निकालात chemistry विषयात .....ब्रिलियंट सायन्स क्लासच अव्वल

कु.मयूर जितेंद्र पाटील - 97%

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक आणि क्रिडात्मक गुणांच्या विकास व्हावा या उद्देश...
29/09/2017

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक आणि क्रिडात्मक गुणांच्या विकास व्हावा या उद्देशाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ब्रिलियंट सायन्स क्लासेस (चोपडा) ,मधील विद्यार्थ्यांचे क्लास मार्फत अभिनंदन करण्यात आले.
कु. जयेश संतोष बाविस्कर
इ.१० वी याची
क्रिकेट राज्यस्तरीय U१९ स्पर्धेसाठी निवड झाली

कु. कार्तिक मंगेश चौधरी
इ.१० वी याची
हॉलीबॉल विभागावर विजयी राज्यस्थरीय स्पर्धेसाठी निवड झाली

21/07/2017

A must before exam to get A++

Address

Plot No 2 Pankaj Nagar Chopda
Chopda
425107

Telephone

+919284060899

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Brilliant Science Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Brilliant Science Institute:

Shortcuts

Share

Category