Podar Jumbo Kids Dhanora Tal Chopda

Podar Jumbo Kids Dhanora Tal Chopda Admission open for Nursery to Grade 1 (CBSE) for academic year 2020-21. Academic support by Podar Cu

WISH YOU A VERY HAPPY AKSHAYTRUTIYA & EID-UL-FITR
03/05/2022

WISH YOU A VERY HAPPY AKSHAYTRUTIYA & EID-UL-FITR

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
01/05/2022

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, *पोदार जंबो किड्स, धानोरा* या पूर्व प्राथमिक शाळेला ३ वर्ष पूर्ण झाले असून ४ व्या वर्षात ...
01/05/2022

पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,
*पोदार जंबो किड्स, धानोरा* या पूर्व प्राथमिक शाळेला ३ वर्ष पूर्ण झाले असून ४ व्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. विद्यार्थी आणि पालक यांनी संस्थेवर टाकलेल्या विश्वासामुळे शक्य होऊ शकले.
दि. १३ जून २०२२ सोमवार पासून सुरू होणाऱ्या 'प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी आणि सीनिअर केजी' या पूर्व प्राथमिक वर्गांसाठी एडमिशनस् सुरू आहेत. शासन निर्णयानुसार, प्ले ग्रुप ते सीनिअर केजी च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे वय, ३१ डिसेंबर २०२१ रोजी खाली दिल्याप्रमाणे असणार आहे :::::::::
१) प्ले ग्रुप - ३ वर्ष
२) नर्सरी - ४ वर्ष
३) ज्युनिअर केजी - ५ वर्ष
४) सीनिअर केजी - ६ वर्ष

विद्यार्थ्यांसाठी *पोदार जंबो किड्स, धानोरा* येथे असलेल्या सोयी आणि सुविधा बाबत थोडक्यात माहिती ::::::::
१) प्रत्येक वर्गात '१ टीचर आणि १ को- टीचर'.
२) स्कूल बस मध्ये 'महिला मदतनीस'.
३) स्कूल मध्ये ९ 'सीसीटिव्ही कॅमेरे'.
४) स्कूल बस मध्ये २ 'ऑनलाईन सीसीटिव्ही कॅमेरे' आणि 'ऑनलाईन जीपीएस सिस्टीम'.
५) पिण्यासाठी आरओ फिल्टरचे पाणी'.
६) विद्यार्थ्यांसाठी 'ऑटोमॅटिक वॉटर बेल'.
७) प्रत्येक वर्गासाठी 'अग्निरोधक एक्विपमेंट' आणि 'प्रथमोपचार पेटी' ची सोय.
८) 'नंबर मॅजिक प्रोग्रॅम' मुळे विद्यार्थ्यांना गणिताची आवड.
९) 'सिंफोनिक्स' मुळे वाचनाची व लिहिण्याची आवड.
१०) 'ए टू झेड - साउंड प्रॅक्टिस' मुळे इंग्लिश (वर्ड्स) 'वाचनाची हमी' फक्त पोदार जंबो किड्स शाळेतच.
११) 'पपेट स्टेज शो' तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना स्टेजवर सहभागी होण्याची संधी.
१२) 'पॅराशुट प्ले, वाळूचे खेळ, ब्लॉक्स, जंगल जिम' आणि इतर भरपूर खेळांमुळे, विद्यार्थ्यांचा 'शारीरिक व बौद्धिक विकास'.
१३) ज्युनिअर केजी व सीनिअर केजी च्या विद्यार्थ्यांना '२ आऊटडोअर फील्ड ट्रीप'.
१४) विद्यार्थ्यांसाठी पोदार ग्रुपच्या अभ्यासक्रमानुसार 'वेगवेगळे प्रात्यक्षिकं'.
१५) विद्यार्थ्यांसाठी इनडोअर 'वॉटर प्ले' ची सुविधा.
१६) स्कूल तर्फे विद्यार्थ्यांसाठी 'स्पोर्ट्स डे' चे सेलिब्रेशन.
१७) स्कूल कडून 'ऍन्यूअल कॉन्सर्ट/फन्क्शनचे' आयोजन.
१८) पालक आणि विद्यार्थ्यांसाठी 'मास्टर शेफ' सेलिब्रेशन.
पोदार जंबो किड्स, धानोरा मध्ये वरील सोयी सुविधांसाठी स्कूल फी, बस ट्रान्सपोर्ट फी आणि युनिफॉर्म फी च्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वेगळी आकारणी केली जात नाही.

*प्रवेश संख्या मर्यादित आहे.*
*प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य.*
प्रवेश साठी संपर्क क्र.
श्री. योगेश गुजर ९८३४६२६८८६
सौ. संगीता गुजर ९७६७७३९६७७

पोदार जम्बो किड्स कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 🙏
14/04/2022

पोदार जम्बो किड्स कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. 🙏

शहीद शिवराम राजगुरु, शहीद भगत सिंह आणि शहीद सुखदेव थापर यांना आजच्याच दिवशी १९३१ साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली हो...
23/03/2022

शहीद शिवराम राजगुरु, शहीद भगत सिंह आणि शहीद सुखदेव थापर यांना आजच्याच दिवशी १९३१ साली लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती. या दिवशी त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात २३ मार्च 'शहीद दिन' म्हणून साजरा केला जातो.
PODAR JUMBO KIDS SALUTES THE FREEDOM FIGHTERS OF OUR COUNTRY. 🙏

सर्व महिलांना पोदार जम्बो किड्स, धानोरा कडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाEmpowering Women,Empowering Humanity 🙏
08/03/2022

सर्व महिलांना पोदार जम्बो किड्स, धानोरा कडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा
Empowering Women,
Empowering Humanity
🙏

WE WISH YOU A HAPPY MAHASHIVRATRI
01/03/2022

WE WISH YOU A HAPPY MAHASHIVRATRI

WE WISH ALL OUR STUDENTS AND PARENTS A VERY HAPPY MAKARSANKRANTI
14/01/2022

WE WISH ALL OUR STUDENTS AND PARENTS A VERY HAPPY MAKARSANKRANTI

PODAR JUMBO KIDS SALUTES SWAMI VIVEKANAND ON HIS BIRTH ANNIVERSARY
12/01/2022

PODAR JUMBO KIDS SALUTES SWAMI VIVEKANAND ON HIS BIRTH ANNIVERSARY

Drink milk for healthy bones and muscles.PODAR JUMBO KIDS SALUTES PADMA VIBHUSHAN DR. VERGHESE KURIEN, FATHER OF WHITE R...
26/11/2021

Drink milk for healthy bones and muscles.
PODAR JUMBO KIDS SALUTES PADMA VIBHUSHAN DR. VERGHESE KURIEN, FATHER OF WHITE REVOLUTION IN INDIA.

PODAR JUMBO KIDS IS PROUD TO CELEBRATE OUR CONSTITUTION DAY
26/11/2021

PODAR JUMBO KIDS IS PROUD TO CELEBRATE OUR CONSTITUTION DAY

PODAR JUMBO KIDS WISHES YOU A HAPPY DIWALI.Lets spread the light of happiness.
04/11/2021

PODAR JUMBO KIDS WISHES YOU A HAPPY DIWALI.
Lets spread the light of happiness.

Address

Plot No-2, 3&11, S. No 293, Namdevrav Nagar, Dhanora, Tal/Chopda, Dist/Jalgaon
Chopda
425303

Opening Hours

Monday 8am - 2pm
Tuesday 8am - 2pm
Wednesday 8am - 2pm
Thursday 8am - 2pm
Friday 8am - 2pm
Saturday 8am - 2pm

Telephone

+919834626886

Alerts

Be the first to know and let us send you an email when Podar Jumbo Kids Dhanora Tal Chopda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Podar Jumbo Kids Dhanora Tal Chopda:

Shortcuts

Share

Category