Pradnya Academy - Competitive Exam Training Centre

Call Directions Website Contact the school

Pradnya Academy - Competitive Exam Training Centre Pradnya Academy of Creative Learning- providing coaching for the preparation of Banking / LIC / RRB / SSC Examinations as well.

Since 2010 Pradnya Academy of Creative Learning has been conducting various coaching/ training programs in Ratnagiri district.

🎉 अभिमानाचा क्षण – प्रज्ञा अकॅडमीचा दमदार निकाल! 🇮🇳🚓 पोलीस भरती 2025–26 मध्येप्रज्ञा फाऊंडेशन, चिपळून संचलितनेटस्कूल प्र...
30/04/2026

🎉 अभिमानाचा क्षण – प्रज्ञा अकॅडमीचा दमदार निकाल! 🇮🇳

🚓 पोलीस भरती 2025–26 मध्ये
प्रज्ञा फाऊंडेशन, चिपळून संचलित
नेटस्कूल प्रज्ञा अकॅडमी, रत्नागिरी

🔥 तब्बल 17 विद्यार्थी यशस्वी!

🏆 यशस्वी विद्यार्थ्यांची नावे:

आदित्य उदय धुमासकर, सुरज सुभाष नारकर, सम्राट रावसाहेब गडदे, अथर्व भगवान पाटील, अंकित अनंत म्हादलेकर, प्रतीक विश्वनाथ पड्यार, कांचन संतोष मोरे, ऋषिकेश सूर्यकांत साळवी, तुळशीदास रविंद्र पवार, अंकित अनंत सोलकर, अनुप सुतार, विश्वजीत माने, रविंद्र दत्ताराम माचिवले, श्रुती संजय दुर्गावळी, अक्षया मधुकर जाधव, पंकज कांबळे

👏 सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

🌟 याशिवाय
👉 अजय लोहार
👉 सायली शिंदे
👉 माऊली चोरगे

हे विद्यार्थी पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत आहेत

🎤 सत्कार सोहळा उत्साहात संपन्न!

या कार्यक्रमाला
👮‍♂️ मा. विवेक पाटील सर (पोलीस निरीक्षक)
👮‍♀️ मा. कोमल कदम मॅडम (हेड कॉन्स्टेबल)

यांची मान्यवर उपस्थिती लाभली

💪 आमची ताकद:

✔ 14 वर्षांचा अनुभव
✔ 7500+ यशस्वी विद्यार्थी
✔ स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार मार्गदर्शन

🎯 “तुमची मेहनत… आमचे मार्गदर्शन… यश निश्चित!”

📢 नवीन बॅचेस सुरू:
👉 पोलीस भरती
👉 सरळ सेवा
👉 बँकिंग स्पर्धा परीक्षा

📚 Premium Library + Study Room सुविधा उपलब्ध

📞 संपर्क: 8552010041

*उद्या बँक भरतीसंदर्भात चिपळूण येथे मोफत सेमिनार..*▪️ *उद्या दि. ५ फेब्रु. @ १०.३० वा.*🤩 *बँक भरतीच्या तारखा जाहीर..* 🚆भ...
04/02/2026

*उद्या बँक भरतीसंदर्भात चिपळूण येथे मोफत सेमिनार..*
▪️ *उद्या दि. ५ फेब्रु. @ १०.३० वा.*

🤩 *बँक भरतीच्या तारखा जाहीर..*
🚆भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 22,000 जागांसाठी मेगाभरती.. अर्ज प्रक्रिया सुरु.

*📚 शैक्षणिक पात्रता:*
▪️ *कोणीही पदवीधर*
📣 अर्ज प्रक्रिया, निवड पद्धती, परीक्षेचे स्वरूप, असणारा अभ्यासक्रम, परीक्षेचे ठिकाण, ट्रेनिंगची सविस्तर माहितीसाठी *उद्या मोफत सेमिनार...*
*▪️ गुरुवार दि. ५ फेब्रुवारी*
*▪️ वेळ सकाळी १०.३० वा.*
▪️ठिकाण:
*▪️ नेटस्कूल - प्रज्ञा ॲकॅडमी,*
दुसरा मजला, वांगडे शॉपिंग सेंटर, बीएसएनएल ऑफिस शेजारी, *बहादूरशेख नाका* , चिपळूण
▪️ *गुगल लोकेशन:* https://maps.app.goo.gl/z2iQC39MKNnS4f738

✔️ *ऑफलाईन + ऑनलाईन क्लासेस*

🤝 शिवाय प्रत्येक अपडेट्ससाठी:
⬇️ *त्वरित WhatsApp ग्रुप जॉईन करा.*
⏬️🔗 https://chat.whatsapp.com/Hk54N84ezNR7fNjRSuP18l

*(आपल्या ओळखीतील सर्वांना पाठवा.)*

🎓 *नेटस्कुल - प्रज्ञा ॲकॅडमी*
कोकणाला सर्वाधिक अधिकारी देणारी संस्था
*रत्नागिरी + चिपळूण + ऑनलाईन*
*📞 855-201-0041* Pradnya Academy - Competitive Exam Training Centre

Start your preparation TODAY..
16/01/2026

Start your preparation TODAY..

🚨 *बँक भरती जाहीर! | IBPS / SBI तयारीसाठी बॅचेस सुरू*🚨🏦 *IBPS / SBI बँक परीक्षा जाहीर झाल्या आहेत*आणि याच पार्श्वभूमीवर🎯...
14/01/2026

🚨 *बँक भरती जाहीर! | IBPS / SBI तयारीसाठी बॅचेस सुरू*🚨

🏦 *IBPS / SBI बँक परीक्षा जाहीर झाल्या आहेत*
आणि याच पार्श्वभूमीवर
🎯 *संपूर्ण सरकारी नोकरी* तयारीसाठी *नवीन बॅचेस सुरू* करत आहोत!

📅 *येत्या रविवारपासून*
➡️ *ऑफलाईन + ऑनलाईन बॅचेस सुरू*

💡 आता वेळ घालवू नका…
📚 योग्य मार्गदर्शन + नियोजनबद्ध अभ्यास = सरकारी नोकरी निश्चित!

🎓 *या बॅचमध्ये तुम्हाला मिळेल:*
✅ बँक, SSC, रेल्वे संपूर्ण अभ्यासक्रम
✅ क्लासेसची रेकॉर्डिंग
✅ PDF नोट्स व स्टडी मटेरियल
✅ डेली प्रॅक्टिस सेट्स
✅ ऑनलाईन मॉक टेस्ट
✅ फॉर्म भरणे, जाहिरात अपडेट्स, परीक्षा माहिती
✅ मराठी व सोप्या भाषेत मार्गदर्शन

📢 *महत्वाचे आवाहन*
👉 *बँक भरती जाहिराती*
👉 *फॉर्म भरण्याचे अपडेट्स*
👉 *बॅच टाइमिंग, फी, सिलेबस*
👉 *मोफत मार्गदर्शन व सूचना*

👉 ही सर्व माहिती वेळोवेळी मिळवण्यासाठी
⬇️ खालील लिंकवर क्लिक करून *त्वरित WhatsApp ग्रुप जॉईन करा.*
⏬️
🔗 https://chat.whatsapp.com/Hk54N84ezNR7fNjRSuP18l

📞 *आजच संपर्क करा – सीट्स मर्यादित आहेत!*

🎓 *नेटस्कुल प्रज्ञा अकॅडमी*
📞 8552010041
📍चिपळूण | रत्नागिरी | ऑनलाईन

✊ *घरबसल्या सरकारी नोकरीकडे एक पक्का टप्पा! 🇮🇳*

09/11/2025

‘नेटस्कूल’चे *फ्रँचायझी पार्टनर बना.*स्वतःचा व्यवसाय करा, आमच्या मदतीने व अनुभवाने.आपल्या वेळेप्रमाणे घरातून/ ऑनलाईन.*कोणतीही फ्रँचायझी फी नाही.**कोणतीही रॉयल्टी नाही.**नाममात्र ट्रेनिंग फी.* Call- 8552010041

🎓 *नेटस्कुल – प्रज्ञा अकॅडमी परिवाराकडून हार्दिक अभिनंदन!* 🌟_स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि ऍडमिशन सेंटर सुरु करून_"🎯...
28/10/2025

🎓 *नेटस्कुल – प्रज्ञा अकॅडमी परिवाराकडून हार्दिक अभिनंदन!* 🌟

_स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि ऍडमिशन सेंटर सुरु करून_
"🎯 *शैक्षणिक मार्गदर्शक आणि ट्रेनर"* म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास सज्ज झालेले
आपले नेटस्कुल चे उत्साही पार्टनर्स! 👏

आजच्या मीटिंगमध्ये सहभागी होऊन
*एका नवीन कोर्ससाठी पहिले पाऊल टाकल्याबद्दल*
मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा! 💐

🌟 एकत्र काम करू... एकत्र कमवू! 🌟
🎓 *नेटस्कुल – प्रज्ञा अकॅडमी परिवार* 🎓

📢 *SBI मध्ये बंपर भरती, या पदाच्या 6589 जागा भरणार!*~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~—— *ऑनलाईन+ऑफलाईन ट्रेनिंग साठी प्रवेश सुरू* —...
17/08/2025

📢 *SBI मध्ये बंपर भरती, या पदाच्या 6589 जागा भरणार!*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
—— *ऑनलाईन+ऑफलाईन ट्रेनिंग साठी प्रवेश सुरू* ——
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
💼 देशातील सर्वात मोठ्या बँकेत – *स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये – सरकारी नोकरी* मिळविण्याची उत्तम संधी!

📝 *SBI ने क्लर्क (ज्युनियर असोसिएट) पदासाठी 6,589 जागांची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.*

📅 *नोंदणीची अंतिम तारीख: 26 ऑगस्ट 2025*

🎯 *महत्त्वाचे मुद्दे:*

🔹 *स्टेट बँक भरती संदर्भात* लवकरच
🖥️ प्रज्ञा फाऊंडेशन तर्फे ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे.

🔹 वेबिनारपूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
🔗 *ऑनलाइन अर्ज करण्यासाठी थेट लिंक:*
👉 https://ibpsonline.ibps.in/sbijajul25/

🎓 *शैक्षणिक पात्रता:*
✅ पदवीधर (Graduate)
✅ अंतिम वर्षाला शिकणारे विद्यार्थी सुद्धा पात्र

✍️ *सरकारी नोकरीसाठी ही संधी दवडू नका!*
🌟 आजच अर्ज करा आणि तयारीला सुरुवात करा!
▪️ *वेबिनारसाठी ग्रुप जॉईन करा.*
https://chat.whatsapp.com/KhlM8BRS0xI0tKctMM3MVi

📣 *कृपया हा संदेश शक्य तितक्या जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवा.*
🌟 कुणाच्या तरी शासकीय नोकरीच्या प्रवासाची सुरुवात होण्यासाठी तुमची मदत ठरेल!

संपर्क:
🎓 *नेटस्कुल - प्रज्ञा अकॅडमी*
सर्वाधिक अधिकारी देणारी संस्था
📞 *8552010041*

📢 *आज शेवटची संधी!*🎯 IBPS PO 2025 साठी अर्ज करण्याची *अंतिम तारीख -* 21 जुलै📝 अजून अर्ज भरलेला नाही का?👉 *तात्काळ अर्ज भ...
21/07/2025

📢 *आज शेवटची संधी!*
🎯 IBPS PO 2025 साठी अर्ज करण्याची *अंतिम तारीख -* 21 जुलै

📝 अजून अर्ज भरलेला नाही का?
👉 *तात्काळ अर्ज भरा:* ibpsreg.ibps.in/crppoxvjun25

⏳ *उशीर केला तर परीक्षा हातातून जाईल!*
✅ वेळेत अर्ज करा
✅ तयारीला सुरुवात करा
✅ यशाच्या दिशेने पहिलं पाऊल उचला!
🎫🎟️🎫🎟️🎫🎟️🎫🎟️🎫🎟️
▪️ *ऑनलाईन नवीन बॅच आज पासून सुरू…*
▪️ आजच आपले नाव नोंदवा.
▪️ *ट्रेनिंग फी रु 7700/-*

✅ *आपल्याला काय मिळेल:*
- ऑनलाइन LIVE ट्रेनिंग by विकास सावंत सर + टिम (4 महिने)
- ⁠रेकॉर्डिग व्हिडिओ
- ⁠१४ बुक्स (pdf)
- ⁠डेली असायन्मेंट्स
- ⁠शंका निरसन सेशन
- ⁠नोटिफिकेशन अपडेट्स
- १००+ ऑनलाईन ⁠फ्री मॉक टेस्ट

▪️ *क्लासेस - सोमवार ते शुक्रवार*
▪️वेळ: रात्री 09.30 ते 10.30

आपली फी *8552010041 या नंबरवर GPay / PhonePe* ने पाठवून स्क्रीनशॉट पाठवा..*

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

🎓 *नेटस्कुल - प्रज्ञा अकॅडमी*
📞 *8552010041*

📣 *स्टेट बँक ऑफ इंडिया* (SBI) Officer पदांची *भरती जाहीर!*📣 *SSC* (Staff Selection Commission) मार्फत*१२वी व १५वी वर आधा...
17/07/2025

📣 *स्टेट बँक ऑफ इंडिया* (SBI) Officer पदांची *भरती जाहीर!*
📣 *SSC* (Staff Selection Commission) मार्फत
*१२वी व १५वी वर आधारित सरकारी भरती सुरू!*

🎯 *बँक भरतीनिमित्त मोफत वेबिनार* 🎯
📢 विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची संधी!

💻 घरबसल्या मोबाईलवर – ऑनलाईन मोफत वेबिनार

🎓 *शैक्षणिक पात्रता:* १२वी पास / पदवीधर
🧠 *वयोमर्यादा:* १८ ते ३० वर्षे

💡 *या वेबिनारमध्ये मिळवा:*
✅ परीक्षांची सविस्तर माहिती
✅ अभ्यासक्रम व पेपर पॅटर्न
✅ मार्गदर्शन आणि तयारीची रणनीती
✅ शंका समाधान थेट LIVE सेशन मध्ये!

👨‍🏫 *मार्गदर्शक:*
*मा. विकास सावंत सर*
_संचालक, विकास सावंत अकॅडेमी, मुंबई_
(🔰 १४ स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण, १५+ वर्षांचा अनुभव)

📲 वेबिनार लिंकसाठी ग्रुप जॉईन करा:
🔗 https://chat.whatsapp.com/KhlM8BRS0xI0tKctMM3MVi

(लिंक निळी नसल्यास NO लिहा.)
🚀 ही संधी *तुमच्यासाठी* आणि तुमच्या ओळखीतील *प्रत्येक विद्यार्थ्यासाठी* आहे!
🔁 हा मेसेज आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना *जरूर फॉरवर्ड करा* !

🎓 *नेटस्कूल - प्रज्ञा ॲकॅडमी*
📞 *8552010041*

🎯 _पहिल्याच प्रयत्नात सरकारी नोकरी मिळवायचीय?_ मग वेबिनार चुकवू नका!

15/07/2025

🤷‍♀️ *Graduate आहात का?*🚨 सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे!📢 *IBPS PO आणि SSC CGL परीक्षांची घोषणा!*📝 अर्ज प्रक्रिया सुरू!🎯 *पात्रता:* पदवीधर (Graduate)📈 स्थिर नोकरी + आकर्षक पगार + दर्जेदार जीवनशैली!📚 तयारीसाठी मार्गदर्शन मिळवा – अनुभवी प्रशिक्षकांसोबत!तीही आपल्या शहरात..▪️ *रविवारी मोफत मार्गदर्शन..*🎓 *प्रज्ञा अकॅडमी*📞 *8552010041*

(मेसेज COPY & PASTE करा)▪️ उद्या सायं. 08.00pm वेबिनार…SUPER3️⃣0️⃣ - IBPS बॅच 2025👩‍🎓 बँक जॉब 2025 …फक्त अशाच विद्यार्थ्...
24/03/2025

(मेसेज COPY & PASTE करा)

▪️ उद्या सायं. 08.00pm वेबिनार…
SUPER3️⃣0️⃣ - IBPS बॅच 2025
👩‍🎓 बँक जॉब 2025 …

फक्त अशाच विद्यार्थ्यांनी ग्रुपला जॉईन करा,
👩‍🎓 ज्यांचे ग्रॅज्युएशन (Degree) पूर्ण आहे.
🆗 ज्यांना बँकेची नोकरी मिळवायची आहे.
📴 त्यासाठी पूर्ण वेळ देऊन अभ्यास करण्याची तयारी आहे.
📳 आम्ही सांगू तेव्हडीच तयारी करणे.

❇️ मार्गदर्शक:
मा. श्री. विकास सावंत सर, मुंबई
आणि एक्सपर्ट टिम.
▫️ 20 वर्षाचा प्रदिर्घ अनुभव.
▫️ 14 परिक्षा उत्तीर्ण.
▫️ बँक परीक्षेत महाराष्ट्रात दुसरे.
▫️ 6500+ विद्यार्थी सरकारी नोकरीत पाठविले.

✅लाईव्ह ट्रेनिंग
✅स्वतः तयार केलेली 14 बुक्स.(pdf)
✅रेकॉर्डिंग व्हिडिओ.
✅डाऊट सॉल्विंग सेशन.
✅ऑनलाईन मॉक टेस्ट.
✅मुलाखतीची तयारी.

💻 बँक परीक्षा तारखा: 27 जुलै, 3 ऑगस्ट, 4 ऑक्टोबर

▪️ उद्या सायं. 08.00pm वा. वेबिनार
✌️ वेबिनार लिंक ग्रुपवर येईल…👇
▪️ जाणून घेण्यासाठी ग्रुप जॉईन करा:
https://chat.whatsapp.com/KhlM8BRS0xI0tKctMM3MVi

🎓 नेटस्कुल प्रज्ञा अकॅडमी
📞 085520 10041

Address

Chiplun

Opening Hours

Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

8552010041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradnya Academy - Competitive Exam Training Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Pradnya Academy - Competitive Exam Training Centre:

Shortcuts

Share

Category