Dalwai Highschool Mirjoli

Dalwai Highschool Mirjoli Mirjoli Panchkroshi Shikshan Prasarak Mandal , Mirjoli

चिपळूण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये दलवाई हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी पटकाविला व्दितीय क्रमांक. जिल्हास्तरीय वि...
13/12/2025

चिपळूण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये दलवाई हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी पटकाविला व्दितीय क्रमांक. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

महामानव  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत घेण्यात आलेली वकृत्व स्पर्धा
07/12/2025

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेत घेण्यात आलेली वकृत्व स्पर्धा

मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूल मिरजोळी मधील दोन शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रातील राष्ट्रीय आ...
27/04/2025

मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूल मिरजोळी मधील दोन शिक्षकांना शैक्षणिक क्षेत्रातील राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार!!💐💐

भारत सरकार व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रजि.) बेळगावी राष्ट्रीय पुरस्कार वितरण समिती आयोजित दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक व्यक्तीची निवड या राष्ट्रीय समितीमार्फत करण्यात आली आहे. आज रविवार दि. २७ एप्रिल २०२५ रोजी रवींद्र भवन, सांखळी, गोवा या ठिकाणी झालेल्या पुरस्कार सोहळ्यात कलाशिक्षक श्री सुभाष भगवान मते व विज्ञान शिक्षिका सौ. रागिनी पराग आरेकर यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप विशेष प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह, म्हैसूर फेटा, चंदनाचा कायमस्वरूपी हार व भारत सरकारचे मा. केंद्रीय मंत्री यांचेकडून अभिनंदन पत्र असे आहे.

14/04/2025

दलवाई स्कूल मध्ये डॉक्टर आंबेडकर जयंती निमित्त नाटकाद्वारे विद्यार्थ्यांनी दिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे दलवाई हायस्कूल चिपळूण मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहामध्ये ...
14/04/2025

मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे दलवाई हायस्कूल चिपळूण मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहामध्ये संपन्न

आज दिनांक ११/०४/२०२५ रोजी दलवाई हायस्कूल मिरजोळी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साज...
11/04/2025

आज दिनांक ११/०४/२०२५ रोजी दलवाई हायस्कूल मिरजोळी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

04/04/2025

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता अंतर्गत विद्यार्थ्याचे मनोगत

04/04/2025
*NMMS शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दलवाई हायस्कूल, मिरजोळी चे सुयश* दलवाई हायस्कूल मिरजोळी ची इयत्ता आठवी मधील कु. श्रुती सत...
02/04/2025

*NMMS शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये दलवाई हायस्कूल, मिरजोळी चे सुयश*

दलवाई हायस्कूल मिरजोळी ची इयत्ता आठवी मधील कु. श्रुती सतीश मोहिते हि विद्यार्थिनी NMMS (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती) मध्ये गुणवत्ता यादीमध्ये 27 वी आली आहे.

02/04/2025

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगिता

25/03/2025

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा अभियान अंतर्गत शाळेतील शिक्षक परिसरातील ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना

Address

Chiplun
415605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dalwai Highschool Mirjoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category