Abilita Global Trainings Private Limited

Abilita Global Trainings Private Limited Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abilita Global Trainings Private Limited, Education, At./Pt. Pimpli, Chiplun.

Vision: To create the world class most needed and affordable life coaching and business coaching company of this era with the association of local to global institutions, mentors, academicians,resource personas and trainers as well as skill providers.

27/09/2025
04/04/2025

Abilita Global Trainings Private Limited

व Gram Kaushalya यांचे सहयोगी घेऊन येत आहेत वारली कार्यशाळा.

*वारली चित्रकला कार्यशाळा*
नमस्कार !
नमस्कार चिपळूणकर! चिपळूणच्या कलाप्रेमी भगिनी व बालगोपाळ मंडळींनो ही संधी फक्त तुमच्यासाठी
"ग्रामकौशल्य' चिपळूण यांनी आणली आहे.
Gramkaushalya हे ABILITA ®️ चे (SLA) राज्यस्तरीय सहयोगी आहेत.
🛍️
कापडावर वारली पेंटिंग करायला शिकवणारी एक सुंदर कार्यशाळा
प्रो. प्रा. सौ. नीता नयन साडविलकर ,
नीता आर्ट्स , वैश्य वसाहत ,श्रीराम मंदिराजवळ घेतली जाणार आहे.
दिनांक आठ (8)एप्रिल 2025 रोजी, मंगळवारी ही कार्यशाळा वाणी आळी चिपळूण येथे संध्याकाळी चार ते सहा ( 4ते 6) या वेळेत घेतली जाणार आहे.
प्रवेश नोंदणी आधी करणे गरजेचे आहे.
प्रत्येकाने येताना स्वतःचे ऍक्रेलिक कलर व अर्धा मीटर ब्राऊन किंवा मरून रंगाचे पॉपिलिन कापड घेऊन येणे आवश्यक आहे. *
प्रत्येक सहभागीस ABILITA GLOBAL TRAININGS PRIVATE LIMITED चे व त्यांच्या सहयोगींचे स्वाक्षांकित प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण शिकत असलेल्या कलेचा व्यवसायात उपयोग कसा करायचा याचीही माहिती देण्यात येणार आहे.
आपल्या छंदाला आपल्या कलेला छोट्या व्यवसायात रूपांतरित करून स्वतःला सिद्ध करण्याची ही संधी प्रत्येकाने जरूर समजून घ्यावी.
व आजच आपला प्रवेश निश्चित करावा.
प्रवेशासाठी संपर्क
मिलिंद जोगळेकर - gramkaushalya 7447448966
Gpay याच नंबर वर करू शकता.

शुल्क फक्त रुपये 300/-

अभ्यासक्रम
🎯 वारली चित्रकला ओळख
🎯 मुलभूत आकार सराव
🎯 संकल्पना प्रशिक्षणार्थींना समजावून देऊन प्रत्यक्ष कपड्यावर सराव
🎯 उद्योग प्रेरणा
🎯 वारली चित्रकला व उद्यमशीलता यांचे नाते




28/01/2025

Vision: To create the world class most needed and affordable life coaching and business coaching company of this era with the association of local to global institutions, mentors, academicians,resource personas and trainers as well as skill providers.

Mission: To enrich every persona by inspiring and facilitating them to being most competent in their lives and businesses by imparting unique ability booster programs

Tag Line : “Be able and be Capable”

We believe in the association & cooperation . We are welcoming all Mentors ,Coaches ,NGO’S , Institutions , Academy Owners , Freelancers, Educators, Trainers , Skill Providers , Yoga Shikshak , Dance Teachers , Gurus , Guides , Entrepreneurs , Content Creators , Financial Advisors , Communicators , Sales Persona , Technical Guy , Women Entrepreneurs , Sports Instructors , Marketers , Authors , Writers ,Actors , Poets , Speakers , Motivators , Leaders , Self Help Groups, Doctors , Lawyers ,Class Owners .

DEVELOPMENT PROGRAM सहयोगातून समृद्धी

ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स (TOT)

Faculty Development Program (FDP)

Organization Development Program (ODP)

Need base Employee Training

Orientation Program (OP)

induction TRAINING

अन्न प्रक्रिया उद्योजकता / फळ व भाजीपाला निर्जलीकरण FOOD EDP / Food Processing

Technical Entrepreneurship Development Program(TEDP) तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रम

मोडी लिपी

Vedik Mathematics वेदिक गणित

Be a Tourist Guide पर्यटन दूत / पर्यटन वाटाड्या / पर्यटकांचे मार्गदर्शक व्हा !

Languages & Scripts Lab चला बोली / भाषा /लिपी शिकूया !

Consultancy – One to One Coaching

Share Market

Drawing / चित्रकला

CV Writing & Interview Techniques

Kathak Dance Basic कथक नृत्य साधना / कलाविष्कार

वारली पेंटिंग / मंडला आर्ट / मधुबनी पेंटिंग

कृषी प्रशिक्षण Be an Agropreneur

Animal Husbandry *

Training For SHGS / बचत गट प्रशिक्षण

Training for Social Workers / NGORepresentative

चर्चासत्र / कार्यशाळा / सेमिनार / वेबिनार /वर्कशॉप / मिटिंग

शैक्षणिक सहली / अभ्यास दौरे / निरीक्षण दौरे / शेतकऱ्यांचे आभास दौरे Educational Tours and IV

Talk Shows प्रयत्नम Talk Show / चिप्स Talk Show / शब्दधन / शब्दब्रह्म / प्रयत्नम संवाद मंच

Cultural Exchange Program

Personality Development Program व्यक्तिमत्व विकास

Life Skills जीवन कौशल्ये

मनोधैर्य ( विकलांग प्रशिक्षण )

शाळा / विद्यालये / महाविद्यालये / अभियांत्रिकी महाविद्यालये / विविध आस्थापना यांना आवश्यक असणारे आणि गरजेनुरूप परस्पर सांमजस्याने कार्यान्वयित करावयाचे सर्व कार्यक्रम …… NEED BASE TRAINING

संधीचा लाभ घ्या !

06/03/2023

02/02/2023

Address

At./Pt. Pimpli
Chiplun
415604

Opening Hours

Monday 9:30am - 6:30pm
Tuesday 9:30am - 6:30pm
Wednesday 9:30am - 6:30pm
Thursday 9:30am - 6:30pm
Friday 9:30am - 6:30pm
Saturday 9:30am - 6:30pm

Telephone

+919930591242

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abilita Global Trainings Private Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Abilita Global Trainings Private Limited:

Shortcuts

Share

Category