Zpps Urdu school Kherdi Chiplun

Zpps Urdu school Kherdi Chiplun school activities

आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी भारताचा 74 वा गणतंत्र दिवस ग्रामपंचायत खेडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर क...
26/01/2024

आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी भारताचा 74 वा गणतंत्र दिवस ग्रामपंचायत खेडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे काही क्षणचित्र

आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू येथे 74 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला सदर कार्...
26/01/2024

आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू येथे 74 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे काही क्षणचित्र

जि प पूर्ण प्राथमिक शाळा  खेर्डी उर्दू येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता सहावी सातवीच्या मुलांना 80 तासाचे स्वरक्षण...
19/01/2024

जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू येथे समग्र शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता सहावी सातवीच्या मुलांना 80 तासाचे स्वरक्षण प्रशिक्षण ची आज सुरुवात करण्यात आली याप्रसंगी शालेची उपशिक्षिका सौ झीनत परवीन मोमीन मॅडम यांनी प्रशिक्षक इस स्नेहा राहटे मॅडम यांचे पुष्प देऊन स्वागत केले

जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू येथे शैक्षणिक वर्ष 2024- 23  ची  वार्षिक शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली  सदर तपास...
19/01/2024

जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू येथे शैक्षणिक वर्ष 2024- 23 ची वार्षिक शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली सदर तपासणीमध्ये मुलांना आरोग्याबाबत आरोग्य अधिकारी यांनी सविस्तर माहिती दिली

जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू येथे इयत्ता पहिली व चौथीच्या मुलांना डि ती  व धनुर्वात इंजेक्शन तसेच पाचवी सहावी स...
19/01/2024

जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू येथे इयत्ता पहिली व चौथीच्या मुलांना डि ती व धनुर्वात इंजेक्शन तसेच पाचवी सहावी सातवीच्या मुलींचे हिमोग्लोबिन व थायरॉईडची तपासणी साठी रकत घेण्यात आले

आज दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी चिपळूण नंबर एक बीटाच्या बिट स्तरीय हिवाळी क्रीडा  स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये गोवळकोट ...
17/01/2024

आज दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी चिपळूण नंबर एक बीटाच्या बिट स्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये गोवळकोट उर्दू केंद्राच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे

जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू चे गोवळकोट उर्दू केंद्रातील केंद्रीय स्तर क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश
16/01/2024

जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू चे गोवळकोट उर्दू केंद्रातील केंद्रीय स्तर क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश

गोवळकोट उर्दू केंद्रातील हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्नक्रीडा स्पर्धेतील काही क्षणचित्र
16/01/2024

गोवळकोट उर्दू केंद्रातील हिवाळी क्रीडा स्पर्धा संपन्न

क्रीडा स्पर्धेतील काही क्षणचित्र

आज दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी चिपळूण बहादूरशेख नाका येथे कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शन पाहण्यासाठी जि प पूर्ण प्राथमिक शाळ...
06/01/2024

आज दिनांक 6 जानेवारी 2024 रोजी चिपळूण बहादूरशेख नाका येथे कृषी व पशुसंवर्धन प्रदर्शन पाहण्यासाठी जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू केंद्र गोवळकोट उर्दू तालुका चिपळूण येथील विद्यार्थी व शिक्षक वृंद सदर प्रदर्शनात विद्यार्थ्यांना कृषी व पशुसंवर्धन बाबत माहिती देण्यात आली

आज दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू येथे मान्य अशफाक पाते केंद्रप्रमुख गोवळकोट उर्दू के...
03/01/2024

आज दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू येथे मान्य अशफाक पाते केंद्रप्रमुख गोवळकोट उर्दू केंद्र यांच्या उपस्थितीत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शालेय विद्यार्थ्यांच्या आवाहन पत्राचे वाचन करण्यात आले व याबाबत मुलांना माहिती सांगण्यात आले

आज दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू येथे गोवळकोट केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय अश्फाक प...
03/01/2024

आज दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी जि प पूर्ण प्राथमिक शाळा खेर्डी उर्दू येथे गोवळकोट केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय अश्फाक पाते सर यांचे शिक्षक वृंद व शालेय विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले

Address

Kherdi Tal. Chiplun Dist. Ratnagiri
Chiplun

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zpps Urdu school Kherdi Chiplun posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category