Upgrade Tutorials

Upgrade Tutorials UpGrade Tutorials since 2012 stands synonymous 2 quality education & provides a learning environment.

14/04/2026

🎯 “I scored 95.20% in my 10th boards…”

This is what the right guidance can do 💯

At Upgrade Tutorials, it’s not just about teaching—
it’s about making students understand, improve, and excel 📈

✅ Personal attention
✅ Modern facilities
✅ Experienced teachers who truly care

🚨 Admissions Open for 2026 Batch
📩 DM “ADMISSION” to get full details
📞 Call/WhatsApp: 8888903707
‼️Limited seats

Guaranteed Success!🏃Admissions For 11th & 12th  PCMB and NEET, JEE are Now Open!Integrated & Regular Course👩‍🏫Faculty wi...
19/04/2023

Guaranteed Success!

🏃Admissions For 11th & 12th PCMB and NEET, JEE are Now Open!
Integrated & Regular Course

👩‍🏫Faculty with 20+ years of experience!
🎓Register Now, Limited seats available.
Apply Now!

For more information,
Contact on 📲: 88889 03707, 90286 88008
www.upgradetutorials.in

🏫Address: UpGrade Tutorials, Juna Jakat Naka, Nr.Indian Overseas Bank, Chinchwadgaon

चिंचवड मधील सुप्रसिद्ध Upgrade Tutorial क्लासेस मध्ये ८ वी ते १२ वी सह JEE, CET, NEET कोर्सेस च्या पहिल्या २० विद्यार्थ्...
15/04/2023

चिंचवड मधील सुप्रसिद्ध Upgrade Tutorial क्लासेस मध्ये ८ वी ते १२ वी सह JEE, CET, NEET कोर्सेस च्या पहिल्या २० विद्यार्थ्यांना २०% ची भरघोस सुट.. त्वरा करा .. ऑफर निघून जाईन!
आजच संपर्क / व्हाटस उप 088889 03707


आज जागतिक कर्क रोग दिन...!!!आज सर्वत्रच कर्क रोगाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.सध्याची जीवनशैली व वाढती व्यसनाधीनता या ब...
04/02/2023

आज जागतिक कर्क रोग दिन...!!!
आज सर्वत्रच कर्क रोगाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.सध्याची जीवनशैली व वाढती व्यसनाधीनता या बाबी याला कारणीभूत आहेत. परंतू नियमित औषधोपचाराने हा रोग दुरूस्त होवू शकतो.
चला संकल्प करू या व्यसनमुक्त जीवन जगूया...
कर्क रोगाचे समूळ उच्चाटन करू या....!!!

नरवीर तानाजी मालसुरे पुण्यतिथीतानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण! शेवटच्या श्वासापर...
04/02/2023

नरवीर तानाजी मालसुरे पुण्यतिथी
तानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा मराठी माणूस सापडणे कठीण! शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेणारे आणि प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे, शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एकमेव मावळा तानाजी
नरवीर तानाजी मालुसरे यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
#नरवीर #तानाजीमालुसरे #पुण्यतिथि #नरवीरतानाजी_मालुसरे #मावळा #शिवरायांचा

भारतीय तटरक्षक स्थापना दिवस!देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र सज्ज असणाऱ्या तटरक्षक दलाचा आज स्थापना दिन....
01/02/2023

भारतीय तटरक्षक स्थापना दिवस!
देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी
अहोरात्र सज्ज असणाऱ्या तटरक्षक दलाचा आज स्थापना दिन.
या दलातील जवानांच्या सतर्कतेमुळे सागरी सीमा सुरक्षित आहे. भारतीय तटरक्षक दलास
स्थापनादिनाच्या हार्दीक शुभेच्छा
#भारतीयतटरक्षकदिवस

30/01/2023

अहींसा व सत्यांच्या मार्गाने बलाढ्य शक्तीवर सुद्धा विजय मिळवु शकतो.हे तत्वज्ञान जगाला शिककनारे 'राष्टपीता" महात्मा गांंधी.आज पुण्यतीथी निमीत्त
विनम् अभिवादन

लाला लजपतराय जयंती निमित्त त्रिवार वंदन ...भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जननायक लाला लजपतराय यांची आज जयंती.लालाजींच्या प्रे...
28/01/2023

लाला लजपतराय जयंती निमित्त त्रिवार वंदन ...
भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे जननायक लाला लजपतराय यांची आज जयंती.लालाजींच्या प्रेरणेने पंजाब प्रांतातील अनेक तरुण स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले.हा लढा व्यापक झाला. त्यांच्या जंयतीनिमित्त त्यांचे कृतज्ञ स्मरण व त्यांना विनम्र अभिवादन.

*प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2023.*🇮🇳 *उत्सव तीन रंगांचा* 🇮🇳💥 *आभाळी आज सजला* 💥🙏 *नतमस्तक मी त्या सर्वांसाठी* 🙏❣️ *ज्यां...
26/01/2023

*प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2023.*
🇮🇳 *उत्सव तीन रंगांचा* 🇮🇳
💥 *आभाळी आज सजला* 💥
🙏 *नतमस्तक मी त्या सर्वांसाठी* 🙏
❣️ *ज्यांनी भारत देश घडविला* ❣️
🎆 *सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..* 🎆🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Address

Shop No. 27/29/30, Kakade Corner, Juna Jakat Naka, Near Indian Overseas Bank
Chinchwad
411033

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Upgrade Tutorials posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category