Nehru Vidyalaya, Chimur

Nehru Vidyalaya, Chimur The School NEHRU VIDYALAYA. The page helps students belonging to this school to unite and communicate via facebook.

We love our country. We have dedication towards our country.Then why we show it only for two days in one complete year. ...
15/08/2015

We love our country. We have dedication towards our country.Then why we show it only for two days in one complete year.
India completed 68 years being as an 'Independent' country. But are we still independent, did you really think so.
India is still a 'Developing Country'.
We have a huge man power, but still developing. Still poor peoples are more, in facts increasing day by day.
Think about it, hope so you will get covinient answer.
Not just at '15th August', we are independent for whole year. May your hands be in improvement of our country.

"HAPPY INDEPENDENCE DAY"

27/05/2015

प्रिय विद्यार्थी मित्र-मैत्रीणींनो,

निकालासाठी शुभेच्छा !
खरं म्हणजे शुभेच्छांनी निकाल बदलणार नाही ।

इतर विषयांबरोबर आम्ही शिकविलेली महत्वाची गोष्ट , "सत्याचा स्विकार करणे" लक्षात ठेवा । निकाल स्विकारून तो मोकळेपणाने इतरांना सांगा । पुढल्या लढाईसाठी सज्ज व्हा ।

चांगले गुण मिळाल्यास नंतर कळविलं तरी चालेल । पण निराशा येत असेल तर तत्काळ फोन/मेसेज करा । तुमच्या निकालापेक्षा तुम्ही महत्वाचे आहात ।

All the best !

03/09/2014

The School NEHRU VIDYALAYA.

27/05/2014

kasa kay mitrano kay suru ahe??

14/05/2014
28/08/2013

school days are best days of life { (^ ^) }

29/03/2012

"A single moment of misundrstnding is so poisonous that it makes us forget the hundred luvable moments spent togethr within a minute".

29/11/2011

बरीच मुले नापास का होतात ? त्याचे थोडे कारण लक्षात आले ?

पूर्ण वर्ष एकदा चेक करूया... एकूण दिवस ३६५

पूर्ण वर्षात ५२ रविवार..

आता किती राहिले फक्त ३१३

उन्हाळी सुट्टी जवळपास ५० दिवस

आता किती राहिले फक्त २६३

८ ते १० तास रोजची झोप एकून १३२ दिवस

आता किती राहिले फक्त १४१

१ तास रोजचा खेळ एकूण १५ दिवस

आता किती राहिले फक्त १२६

२ तास रोजच्या जेवणाचे / खान पिण्याचे ३० दिवस

आता किती राहिले फक्त ९६ दिवस

१ तास मित्र्नाबरोबर बोलणे एकूण १५ दिवस

आता किती दिवस राहिले ८१

परीक्षाचे दिवस एकूण ३५ दिवस

आता किती राहिले ४६

दिवाळी आणि सरकारी सुट्ट्या एकूण २० दिवस

आता किती राहिले २६ दिवस

पिकनिक ../ मूवी . एकून २५ दिवस

आता दिवस किती उरला फक्त १ दिवस

आणि त्या दिवशी नेमका तुमचा " वाढदिवस "

Address

Chimur
442903

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nehru Vidyalaya, Chimur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category