26/07/2021
*११ वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या CET परीक्षा फॉर्म भरण्यास पुन्हा सुरुवात*
_विद्यार्थ्यांसाठी काही सूचना_
• दि. २६.०७.२०२१ रोजी दुपारी ३.०० पासून उपलब्ध.
• दि.०२.०८.२०२१ अखेर (रात्री ११.५९) अखेर उपलब्ध असेल.
📋अकरावी प्रवेशा साठी CET परीक्षा 21 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 या वेळेत होईल.
आज पासून अर्ज भरणे सुरू होईल 👇अर्ज भरण्यासाठी लिंक
https://cet.11thadmission.org.in/
घोडके मॅथ क्लासेस
घोडके सर , चिमूर
(8999842649)
Latest updates and statistic charts