Proactive Abacus Chikhali

Proactive Abacus Chikhali Does your child hates studying..? Don't worry now... Abacus class will help to create interest in lea

चिखली फिनिक्स प्रोअॅक्टिव अबॅकसच्या विद्यार्थ्यांना 15 विनर ट्रॉफी प्रोअॅक्टिव अबॅकसच्या ऑनलाइन नॅशनल कॉम्पिटिशन नुकतीच ...
01/02/2022

चिखली फिनिक्स प्रोअॅक्टिव अबॅकसच्या विद्यार्थ्यांना 15 विनर ट्रॉफी
प्रोअॅक्टिव अबॅकसच्या ऑनलाइन नॅशनल कॉम्पिटिशन नुकतीच पार पडली. यामध्ये 6 देश 18 राज्य व 159 जिल्ह्यातील 5000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय स्पर्धेत फिनिक्स प्रोअॅक्टिव अबॅकस चिखली या केंद्रातील विद्यार्थ्यानी 15 विनर ट्रॉफी आणि 9 फिनालिस्ट ट्रॉफी प्राप्त केल्या.
विनर ट्रॉफी मध्ये आयुष अजय करवंदे, तेजस ज्ञांनेश्वर माने, लावण्या सूर्यकांत करवंदे, खुशी शरद हाडे, शिव लक्ष्मण कदम, पृथ्वीराज गणेश पवार, श्रेया जय करवंदे, अक्षरा योगेश शेळके, श्रेया प्रमोद हाडे, आदित्य गोपाल करवंदे, सोहम लक्ष्मीकांत करवंदे, करण ज्ञांनेश्वर सवडे, वेदश्री दीपक भुतेकर, उदय पुरुषोत्तम हाडे, नंदिनी सुनील हाडे. तसेच 9 विद्यार्थ्यांना फिनालिस्ट म्हणून सन्मानित केले त्यामध्ये प्रियंशू भारत खडके,स्वरूप सतीश सुरड्कर, ऋतुजा अनुरथ भुतेकर, कल्याणी ज्ञांनेश्वर माने, प्रतीक्षा महेश करवंदे, श्रुष्टि देवानन्द शेळके, यश ज्ञांनेश्वर करवंदे, पार्थ किरण करवंदे, प्रणव सूर्यकांत करवंदे याचा समावेश आहे.
तसेच प्रोअॅक्टिव अबॅकस कोल्हापूर चे डिरेक्टर गिरीश सिर फिनिक्स प्रोअॅक्टिव अबॅकस केंद्राला बेस्ट सेंटर अवॉर्ड ने सन्मानित केले. ट्रॉफी वितरण समारोहला,कार्यक्रमाच्या अध्यक्ष सत्यभामा सुरड्करताई सरपंच सवणा, प्रमुख अतिथि म्हणून सखारामदादा करवंदे(उप अध्यक्ष बाबासाहेब आंबेडकर विद्यालया सवणा) सुरड्करसर मुख्याध्यापक सवणा, सोनालकरसर, सावळेसर, मा.पो.पा श्रीकृष्ण करवंदे, पो.पा. मंगेश करवंदे, देवानंद शेळके जाइमालाताई करवंदे माजी पंचयात समिति सदयासया तसेच उपस्थित पालक व गावकरी विजय भुतेकर, चंद्र्हास्य करवंदे दत्ता करवंदे, ज्ञांनेश्वर माने, गणेश पाटील अनुरथ भुतेकर, पुरुषोत्तम हाडे,गवारे बाबा,शरद हाडे, धनंजय करवंदे,महेश करवंदे,शाम करवंदे, भारत खडके, सुनील हाडे, सतीश सुरड्कर संतोष कदम , डीगंबर होगे, अजय करवंदे, सत्यंजय करवंदे, योगेश सवडे गौरव करवंदे तसेच सर्व पालक या सर्वांनी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र वितरित केले. फिनिक्स प्रोअॅक्टिव अबॅकसचे संचालक विजय करवंदे यांनी प्रस्ताविका मध्ये विद्यार्थ्यानी घेतलेल्या महिनातिचे कौतुक केले तसेच सवन्या सारख्या गावामधून 15 विनर झाल्याचे त्यांनी अभिमान व्यक्त केला तसेच काही विद्यार्थी गरीब परिस्थिति मधून देखील खूप मोठ प्रमाणात यश मिळवले या बदल विद्यार्थ्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण करवंदे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन जय करवंदे यांनी केले

7 ते 14 वर्षांचा मुलांच्या बुद्धी विकासासाठी abacus, आता आपण कोणत्याही गावातून शहरातून आमचा क्लास ला प्रवेश घेऊ शकता आणि...
16/05/2021

7 ते 14 वर्षांचा मुलांच्या बुद्धी विकासासाठी abacus, आता आपण कोणत्याही गावातून शहरातून आमचा क्लास ला प्रवेश घेऊ शकता आणि घरी बसून अबकस शिकू शकता ZOOM अँप वर। अधिक माहितीसाठी 9075015328 या नंबर वर कॉल करा ।

*फिनिक्स कॉम्प्युटर ABACUS चे सुयश !**फिनिक्स प्रोऍक्टिव्ह ABACUS चिखली चा विद्यार्थी नॅशनल लेवल कॉम्पिटीशन मध्ये विदर्भ...
11/05/2021

*फिनिक्स कॉम्प्युटर ABACUS चे सुयश !*

*फिनिक्स प्रोऍक्टिव्ह ABACUS चिखली चा विद्यार्थी नॅशनल लेवल कॉम्पिटीशन मध्ये विदर्भात पहिला*

प्रोऍक्टिव्ह अबकस राष्ट्रीय स्पर्धा 2021 ही ऑनलाईन स्वरूपात पार पडली या स्पर्धेसाठी देशभरातून 2100 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता ।
या स्पर्धेमध्ये फिनिक्स प्रोऍक्टिव्ह अबकस सवना आणि चिखली या दोन्ही शाखांमधून 14 विद्यार्थी सहभागी झाले होते, यामध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये आयुष अजय करवंदे हा विदर्भातून पहिला आला त्याला पदक आणि ट्रॉफी ने सन्मानित केले जाणार आहे तसेच मोठया गटामध्ये प्रतीक्षा महेश करवंदे , करण ज्ञानेश्वर सवडे, कृष्णा विजय गाढवे हे ट्रॉफी चे मानकरी ठरले । तसेच ईतर सहभागी विद्यार्थी कु खुशी शरद हाडे, कु लावण्या सुर्यकांत करवंदे, कु अक्षरा दिलीप सुरडकर , पार्थ किरण करवंदे, नैतिक कृष्णदास सुरोशे, यश ज्ञानेश्वर करवंदे, यश विकास खंडागळे, सोहम लक्ष्मीकांत करवंदे, गणेश राजेंद्र जाधव, प्रणव सूर्यकांत करवंदे या सर्वांनी चांगले गुण प्राप्त केले त्यामुळे सर्वाना प्रोत्साहनपर बक्षिसे मिळाली। ग्रामिण भागांमधून पहिल्यांदा सहभाग घेऊन असा उत्कृष्ट निकाल दिल्यामुळे प्रोऍक्टिव्ह abacus कोल्हापूर चे CEO गिरीश सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले । राष्ट्रीय पातळीवर विद्यार्थांनी फिनिक्स प्रोऍक्टिव्ह अबकस चिखली चे नाव उज्वल केले । या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ।

29/01/2021
27/01/2021

फिनिक्स PROACTIVE ABACUS चिखली चा विद्यार्थी आयुष अजय करवंदे फक्त 5 मिनिट मध्ये 100 बेरीज आणि वजाबाकी सोडवतो। आश्चर्यकारक बाब म्हणजे तो आता फक्त पहिल्या वर्गात आहे । शिका ABACUS व्हा जिनिअस , ABACUS हे 5 ते14 वर्ष वयोगटातील कोणताही विद्यार्थी करू शकतो । ABACUS मुळे मुलांचा संपूर्ण मेंदूचा विकास होऊन शालेय अभ्यासामध्ये प्रगती दिसून येते । विद्यार्थी CALCULATOR पेक्षा जास्त वेगाने गणित सोडवायला लागतात ,चिखली नवीन बॅच दिनांक 31/01/2021 पासून सुरू होत आहे ।
प्रवेशासाठी संपर्क :- फिनिक्स कॉम्प्युटर बस स्टँड जवळ हिरा गेस्ट HOUSE जवळ चिखली 9075015328

या Lockdown चा करा सदुपयोग, आपला पाल्याला बनवा Calculator पेक्षा फास्ट.. ऑनलाइन बॅच अॅडमिशन सुरू. आजच आपला प्रवेश निश्चि...
23/07/2020

या Lockdown चा करा सदुपयोग, आपला पाल्याला बनवा Calculator पेक्षा फास्ट.. ऑनलाइन बॅच अॅडमिशन सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा..,

पहिल्यांदाच सुरू झाले आहे Online Abacus Classes प्रत्येक गावामध्येProactive Abacus म्हणजे 5-14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी ...
16/07/2020

पहिल्यांदाच सुरू झाले आहे Online Abacus Classes प्रत्येक गावामध्ये

Proactive Abacus म्हणजे 5-14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी बुध्दी विकास करणारा 8 लेव्हल चा परिपूर्ण प्रोग्रॅम.
नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश देणे सुरू आहे.
Abacus Online class संबंधी सूचना :-
1) आपण कोठेही ( कोणत्याही शहरात, खेडे गावात ) राहून ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता, तुम्हाला तुमच्या area मध्ये किट ( साहित्य ) पाठवले जाईल.
2) एका क्लास मध्ये एका वेळेस फक्त 8-10 विद्यार्थीच राहतील, म्हणजे प्रत्येकाचे प्रॉब्लेम समजून त्यांचे प्रॉब्लेम सोडवून दिले जातील.

3) ऑनलाईन क्लास मध्ये विद्यार्थ्यांना समजेल अश्या सोप्या पद्धतीने शिकवले जाते.
4) सोबतच काही activity घेतल्या जातील.
5) विद्यार्थ्यांना पुस्तक चेक करण्याची सुविधा पुरवली जाईल.
6)
A) प्रत्येक विद्यार्थ्याचा क्लास हप्त्यातून फक्त दोन दिवसच ( शक्यतो शनिवार आणि रविवार) होईल,
म्हणजे मुलांना ज्यास्त वेळ मोबाईल घेवून बसावे लागणार नाही.
B) ज्या विद्यार्थ्यांना रोज क्लास करण्याची इच्छा असेल त्या विद्यार्थ्यांसाठी रोज क्लास घेतला जाईल. रोज क्लास पाहिजे असल्यास तसे विद्यार्थ्यांनी कळवावे.
7) ऑनलाईन क्लास हे Google Meet or Zoom cloud app वरती घेतले जाईल, हे app वापरायला खूपच सोपं आहे.

*फी जमा केल्यानंतर लगेच लेव्हल नुसार किट (पुस्तकं, साहित्य) दिल्या जाईल.
त्यामुळे लगेच संपर्क करा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश confirm करा.

Address

C/O Phenix Computer Extended Dp Road Chikhali
Chikhli
443201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Proactive Abacus Chikhali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Proactive Abacus Chikhali:

Shortcuts

Share

Category