Shri Balaji Computer Undri

Shri Balaji Computer Undri Authorized Learning Center MKCL MS-CIT, DTP, Tally With GST

23/03/2025

MS-CIT एक परिपूर्ण कम्प्युटर कोर्स संगणक शिक्षणासोबतच शिका Artificial intelligence AI चे नवनवीन Tools

प्रवेशासाठी संपर्क
श्री बालाजी कॉम्प्युटर्स उदयनगर
9850055332, 9561255355, 90117 23335

21/02/2025
शिका अबॅकस, व्हा जिनियस*5ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम*🧮प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष🧮नंबर ची परफेक्ट...
12/12/2023

शिका अबॅकस, व्हा जिनियस
*5ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी विशेष अभ्यासक्रम*
🧮प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष
🧮नंबर ची परफेक्ट ओळख
🧮 मुलांची एकाग्रता वाढवणे
🧮लिखाणाची व वाचनाची गती वाढवणे
🧮अचुकता व आत्मविश्वास निर्माण करणे,
🧮 मुलांमधे धैर्य निर्माण करणे
🧮शालेय जीवनात बदल करणे
🧮 अभ्यासासाठी लागणारे साहित्य संस्थेकडून फी मधूनच दिले जाते, फी ही लेव्हलनुसार असते,
🧮 कालावधी 6 ते 7 महिने

या वयातील मुलांसाठी परिपूर्ण *बुद्धिमत्ता विकास* करणारा क्लास म्हणजेच
*श्री बालाजी प्रोऍक्टिव्ह अबॅकस*
आजच आपल्या पाल्याची नावनोंदणी करा, मर्यादित जागा

हा कोर्स कोणासाठी?
📌गणिताची भिती वाटते
📌आकडेमोड स्लो आहे
📌Concentration कमी आहे
📌अभ्यास लक्षात राहत नाही
📌जास्त कष्ट, कमी मार्क्स
📌वाचन करत नाही
कोर्सचे फायदे
📌केवळ बोटांवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करता येणे
📌१५ सेकंदात पाढा तयार करणे
📌प्रश्नोत्तरे लक्षात ठेवणे
📌विचार शक्तीचा विकास करणे
📌स्कॉलरशिप, नवोदय, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
सात दिवस मोफत कोर्स मध्ये आजच नोंदणी करा व आपल्या पाल्यामधील बदल स्वतः अनुभवा!
अधिक माहितीसाठी संपर्क खाली दिलेल्या व्हाट्सअप्प किंवा मोबाइल वर करा,तसेच 3 दिवसांचा फ्री डेमो जॉईन करा आणि मगच Admission घ्या

*श्री बालाजी प्रोऍक्टिव्ह अबॅकस अकॅडमी, उदयनगर*
9561255355

इयत्ता 10 वी आणि 12 च्या विद्यार्थीसाठी सुवर्ण संधी“सांगा टक्के बक्षीस पक्के” (Guess The Result) Competition. 2023
01/04/2023

इयत्ता 10 वी आणि 12 च्या विद्यार्थीसाठी सुवर्ण संधी

“सांगा टक्के बक्षीस पक्के” (Guess The Result) Competition. 2023

यशस्वी भव.!!यशाला कष्टाचे फळ दिल्याशिवाय भविष्य हे झळाळी घेऊच शकत नाही. आज पासून इयत्ता १० वीच्या विद्यार्थी मित्रांची प...
02/03/2023

यशस्वी भव.!!
यशाला कष्टाचे फळ दिल्याशिवाय भविष्य हे झळाळी घेऊच शकत नाही. आज पासून इयत्ता १० वीच्या विद्यार्थी मित्रांची परीक्षा सुरू होत आहे. कुठल्याही दडपणाला आणि अपयशाच्या भीतीला आपल्या मनात स्थान देऊ नका. निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जा. परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा..!

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत धन्यवाद.🙏🙏...
26/02/2023

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत धन्यवाद.
🙏🙏
आपलाच : भरत रामभाऊ खरात

मनापासुन आभार
25/02/2023

मनापासुन आभार

खरात सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
25/02/2023

खरात सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Chikhali
444303

Telephone

+919561255355

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Balaji Computer Undri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Balaji Computer Undri:

Shortcuts

Share

Category