05/04/2025
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
नवीन सुरुवात, नवीन संधी!
15 एप्रिलपासून Maths Classes सुरू होत आहेत – "SP EDUCATION" मध्ये!
गणित फक्त विषय नाही, ती एक कला आहे – विचार करण्याची, समजून घेण्याची आणि अचूकतेने उत्तर शोधण्याची!
या वर्षी स्वतःला एक नवा दृष्टीकोन द्या, आणि गणिताशी मैत्री करा आमच्या सोबत.
शिकण्याची जबाबदारी आमची – यशस्वी होण्याची जिद्द तुमची!
SP EDUCATION – Education With Vision
स्थळ: कोठारी हॉस्पिटल रोड, गजानन महाराज मंदिराजवळ, चिखली
2. छ. संभाजी नगर कमानीजवळ, चिखली
संपर्क:
सचिन पिटेकर
Mo.No : 7709548384