23/03/2019
सीसीसी (CCC)* म्हणजे काय.... ?
हा कोणता कोर्स आहे.....?
यापूर्वी कधी हे नाव नाही ऐकल...?
आणि याच प्रमाणपत्र सरकारी नोकरीला चालत ना?
असे हजारो प्रश्न आपल्याला पडतात आणि ते स्वभाविक असतात.
किवां कोणी *CCC* कोर्स शिकत असेल तर त्याला हे आणि असले असंख्य प्रश्न विचारले जातात आणि साहजिकच आहे कारण इतर खाजगी संस्थांच्या कोर्स प्रमाणे या कोर्सची कुठे फारशी जाहिरात झालेली आपल्यास दिसत नाही.
( *शान इन्फोटेक, चांदवड 9970786102* )
* #सी सी सी # कोर्स केंद्र सरकार नवी दिल्ली मार्फत चालवला जातो* *फक्त महाराष्ट्र शासन नसून इतर राज्य व केंद्र शासनाच्या नोकरीसाठी आवश्यक असणारा व सरकारी नोकरीसाठी प्राधान्य मिळवून देणारा एकमेव कॉम्प्यूटर कोर्स CCC ओळखला जातो*
आज जर आपण सांगली सातारा कराड कोल्हापूर धुळे या जिल्ह्यांमध्ये व इतर राज्यांमध्ये पाहिलं तर मुले परीक्षा सुरु होण्यापूर्वी या *CCC* कोर्सला Admission साठी गर्दी करतात कारण त्या भागातील बरीच मुले MPSC/UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षा देतात आणि पास होऊन याच कोर्सच्या बळावर मोठ्या पदावर नोकरी करतात.
*CCC* कोर्स मध्ये कोणत्याही software च्या मदतीशिवाय मातृभाषेमध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने विषय समजावून सांगितला जातो व संगणक विषयी, ऑनलाईन फॉर्म्स, वेगवेगळ्या सरकारी योजना, बँकेशी संबधित सगळ्याच गोष्टींचे 100% प्रॅक्टिकल ज्ञान दिले जाते . सोबत प्रशिक्षण साहित्य सुध्दा दिले जाते. शिकवणारे शिक्षक सुद्धा अनुभवी असतात.
*सरकारी कोर्स असल्यामुळे याची फी सुद्धा इतर कोर्स पेक्षा कमी आहे*.
CCC ची परीक्षा Online होते आणि ती सुद्धा स्थानिक भाषेत आणि याच Certificate हे डिजिटल साईन(✅) असलेले प्रमाणपत्र प्रशिक्षण केंद्रात मिळते.
त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका. फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. एक जबाबदार पालक/ जबाबदार विद्यार्थी म्हणून योग्य निर्णय घ्या आणि CCC लाच तुमचा प्रवेश आजच निश्चित करा.
*उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी काॅम्प्युटर कोर्स*
*Course on Computer Concepts (CCC)*
*हे नाही शिकलात तर काहीच नाही शिकलात*
*Ministry Of Electronic & Information Technology Gov.Of India Affiliated Center* --
*चांदवड तालुक्यातील CCC साठी अधिकृत प्रशिक्षण केंद्र*
*शान इन्फोटेक & टॅली अकॅडमी*
*रेणुका कॉम्प्लेक्स पहिला मजला, बस स्टँड जवळ, चांदवड*
*मोबाइल - 9970786102/8888136524*
*Pls forward to All your Friend*