SNJB's Arts, Commerce and Science College Chandwad

SNJB's Arts, Commerce and Science College Chandwad SNJB’s KKHA Arts, SMGL Commerce and SPHJ Science College, Chandwad is a minority institute located in rural area which cater the needs of higher Education.

The management runs different diploma and degree courses under one roof on self-finance basis.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश सुरू.लक्षात ठेवा... चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम पूर्ण! .
08/05/2026

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश सुरू.

लक्षात ठेवा... चांगली सुरुवात म्हणजे अर्धे काम पूर्ण!

.

भगवान महावीर जी जन्म कल्याणक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. .
31/03/2026

भगवान महावीर जी जन्म कल्याणक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
.

आदरणीय पूज्य काकाजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. .
22/03/2026

आदरणीय पूज्य काकाजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
.

Zoo- logics 2K26. 09/03/2026/ .
09/03/2026

Zoo- logics 2K26.
09/03/2026
/ .

National Conference - CHEMBIO-2026.13-14, March 2026. .
06/03/2026

National Conference - CHEMBIO-2026.
13-14, March 2026.
.

Two Days Workshop on Robotics with ARDUINO. 6-7, March 2026. .
06/03/2026

Two Days Workshop on Robotics with ARDUINO. 6-7, March 2026.
.

SNJB Festival -2026. 31st January 2026. .
31/01/2026

SNJB Festival -2026. 31st January 2026.
.

विद्यार्थी गुणगौरव सोहळा - २०२५-२६
13/01/2026

विद्यार्थी गुणगौरव सोहळा - २०२५-२६

राष्ट्रीय सेवा योजना - विशेष श्रमसंस्कार शिबीर
13/01/2026

राष्ट्रीय सेवा योजना - विशेष श्रमसंस्कार शिबीर

जल्लोष 2025 - आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयात जिल्हास्तरीय  आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन  ...
18/09/2025

जल्लोष 2025 - आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयात जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळामार्फत घेण्यात येणारा शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ चा जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या कर्मवीर आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालय चांदवड या महाविद्यालयात शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव जल्लोष २०२५ साजरा होणार आहे या जल्लोष २०२५ मध्ये भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय तालवाद्य वादन, भारतीय स्वर वाद्य वादन, भारतीय समूह गायन, लोकवाद्य वृंद, पाश्चिमात्य समूहगीत, भारतीय शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, एकांकिका, प्रहसन, इत्यादी एकूण २७ कला प्रकार या जल्लोष महोत्सवात सादर होणार आहेत. महाविद्यालयाचा संघ हा एकूण ५५ व्यक्तींचा असणार आहे. या महोत्सवात नाशिक जिल्ह्यातील चांदवड, मालेगाव, नांदगाव, देवळा, कळवण, सटाणा (बागलाण ) आणि येवला या तालुक्यातील महाविद्यालयातील अंदाजे 1200 विद्यार्थी सहभागी होणार आहेत . या महोत्सवात प्राथमिक नोंद करण्याची १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी यांनी दिली. या महोत्सवात सांस्कृतिक समन्वयक, विद्यार्थी कल्याण अधिकारी, संघ व्यवस्थापक सह इच्छुक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आव्हान प्राचार्य डॉ. दत्ता शिंपी यांनी केले.

Congratulations. .
18/09/2025

Congratulations.
.

Address

Chandwad

Alerts

Be the first to know and let us send you an email when SNJB's Arts, Commerce and Science College Chandwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SNJB's Arts, Commerce and Science College Chandwad:

Shortcuts

Share