AIM Science Academy & Test Series, Chandur Bazar

AIM Science Academy & Test Series, Chandur Bazar तयारी जिंकण्याची ।
We help students to create their future, carrier & fulfill their wishes with lots of Joy. We molds the students in versatile domains.

अकादमीच्या उत्कृष्ट निकलाबद्दल पालकाचे मनोगत!
23/06/2025

अकादमीच्या उत्कृष्ट निकलाबद्दल पालकाचे मनोगत!

*Aim Science Academy, Chandur Bazar ची उत्तुंग भरारी!* पुन्हा एकदा टॉपर आपलाच !अकॅडमीचे विद्यार्थी झळकले जिल्हाच्या गुणव...
23/06/2025

*Aim Science Academy, Chandur Bazar ची उत्तुंग भरारी!* पुन्हा एकदा टॉपर आपलाच !
अकॅडमीचे विद्यार्थी झळकले जिल्हाच्या गुणवत्ता यातीत.
यावर्षीच्या निर्णायक निकालावरून अकॅडमीने जिल्हाच्या नामांकित अकॅडमी पेक्षा उत्कृष्ट निकाल देत तालुक्यातील विद्यार्थीसाठी आणि पालकांसाठी एक नविन हिताचा कौल दिला आहे.
अकॅडमी मागील १० वर्षापासून अत्यल्प कमी फीमध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत आहे आणि अकॅडमी वर विश्वास ठेवून बरेच विद्यार्थी व पालक विशेषतः CET एक्झांमसाठी अकादमीला प्राध्यान्य देत आहे.

Aim Science Academy, Chandur Bazar.Class 11 &12 classes starts from 1st of June.Hurry Up!वर्ग 12 बोर्ड आणि CET exam मध्य...
28/05/2025

Aim Science Academy, Chandur Bazar.
Class 11 &12 classes starts from 1st of June.
Hurry Up!
वर्ग 12 बोर्ड आणि CET exam मध्ये मागील ५ वर्षांपासून तालुक्यातून 1st टॉपर देण्यात Aim Science Academy ला यश💐💐

*चांदुर बाझार तालुक्यातील एम् सायन्स अकॅडेमीचा उत्कृष्ट निकाल – अथर्व अढाऊ विज्ञान शाखेमध्ये ९२.५०% गुणांसह तालुक्यात टॉ...
06/05/2025

*चांदुर बाझार तालुक्यातील एम् सायन्स अकॅडेमीचा उत्कृष्ट निकाल – अथर्व अढाऊ विज्ञान शाखेमध्ये ९२.५०% गुणांसह तालुक्यात टॉपर*

चां. बा.- प्रा. सौरभ अशोकराव खाजोने सर संचालित चांदुर बाझार तालुक्यातील एम् सायन्स अकॅडेमी हि नेहमी आपल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल चर्चेत राहलेली आहे. मागील १० वर्षाच्या काळामध्ये अकॅडमीने ग्रामीण भागातील विद्यार्थीसाठी अत्यल्प कमी फीस मध्ये
उत्कृष्ट आणि नियोजपूर्वक प्रशिक्षण देत
तालुक्यामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. याचीच पोचपावती म्हणुन या वर्षी सुद्धा अथर्व अढाऊ ने ९२.५० % मिळवुन तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. या सोबतच उन्नती टिंगने ८४%, तनिक्ष फुके ८०.५ %, आनंदी काळे ८०.३३%, अमन शेख ८०.३३%, तृप्ती इंगोले ८०.१७%, आयुष आकोटकर ८०%, मनस्वी श्पाथरे ८०%, श्रुतिका इंगोले ७९ %, यश खाजोने ७६.८३ %, प्रज्वल भेंडे ७७.६७ %, आयुष भेंडे ७६.५०% , समिया सौदागर ७५% घेऊन प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. सर्व विद्यार्थीनी आपल्या यशाचे श्रेय श्री. सौरभ खाजोने सर, श्री. उमेश सोनी सर, श्री. सुमित निपाने सर व श्री. संकेत घाटोल सर यांना दिले आहेत.

Address

Shivaji Nagar Near Shree Swami Samarth Temple
Chandur Bazar

Telephone

9960650991

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AIM Science Academy & Test Series, Chandur Bazar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category