24/04/2019
*सुट्टीतली मजा MS-CIT*
*1 कोटी विद्यार्थ्यांनी अनुभवलेला कंप्यूटर कोर्स*
*MS-CIT चा अभ्यासक्रम :*
*Vikrant Computer Education*
Vyahad Khurd
* Last date 30 April 2019 @ 5pm
• विंडोज ७
• वर्ड प्रोसेसींग
• स्प्रेडशीटस
• डेटा-बेस Manegment
• इंटरनेट
• प्रेझेन्टेशन ग्राफिक्स
• पर्सनल इन्फर्मेशन मेंनजर
• आय.टी. क्रांती तुमच्यासाठी....
• कंप्यूटरविषयी सर्व काही...
*महत्वाचे :- MS-CIT चे प्रमाणपत्र हे महाराष्ट्र व केंद्र शासनाच्या प्रत्येक नोकरीसाठी अत्यावश्यक आहे.*
*तसेच चालू महाभरती साठी पण अत्यावश्यक*
MS-CIT मध्ये इंटरनेटचे 200 अफलातून प्रयोग :
*MS-CIT च का ?*
• मराठी, इंग्रजी, हिंदी माध्यमातून सहज सोप्या भाषेत प्रशिक्षण
• ERA या ई-लर्निंग प्रणालीद्वारे हाय-टेक आणि हाय-टच प्रशिक्षण.
• कंप्यूटरवर भरपूर सराव
• महाराष्ट्र शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या भरतीसाठी अत्यावश्यक प्रमाणपत्र
*सव्वा कोटी हुन अधिक विद्यार्थ्यांनी अनुभवलेला एकमेव कंप्युटर कोर्स*
*ERA काय आहे ? :*
MS-CIT मध्ये शिक्षणाची सोपी व आधुनिक पद्धत आहे. इथे तुम्ही ERA (e Learning Revolution for all) या ई-लर्निंग प्रणालीद्वारे सहजपणे कंप्यूटर प्रशिक्षण घेऊ शकता. यामध्ये मल्टीमेडिया लर्निंग कन्टेंट समावेश आहे. क्लासमधील तज्ञ प्रशिक्षक आपल्याला योग्य ते मार्गदर्शन व मदत करतील.
*MS-CIT स्टडी मटेरियल :*
• MS-CIT मध्ये तुम्हाला उत्तम दर्जाचे व अद्यावत माहिती असलेले सचित्र पुस्तकही मिळते. तुम्ही प्रवेश घेतल्यावर हे पुस्तक तुम्हाला त्वरित देण्यात येते. ह्यासाठी तुम्हाला कोणतीही वेगळी फी द्यावी लागत नाही.
• हे पुस्तक आपणास मराठी / इंग्रजी अशा आपण निवडलेल्या भाषेत मिळते.
*MS-CIT परीक्षेविषयी :*
• MS-CIT परीक्षा हि त्याच केंद्रात होते, परीक्षा ऑनलाईन होते. व विद्यार्थी निवडेल त्या भाषेत होते. त्यामुळे आपल्याला परीक्षा मराठी किंवा इंग्रजी भाषेतुन देता येते. परीक्षा हि MSBTE या महाराष्ट्र शासनाच्या बोर्डामार्फत घेतली जाते.
• MS-CIT कोर्स हा १०० मार्कांचा आहे.
त्यातील ५० मार्क हे ERA साठी आहेत.
५० मार्कांची फायनल परीक्षा ऑनलाईन होते. यामध्ये -
*थेअरी* प्रश्न - १५ असतात त्यापैकी ६ मार्क पास होण्यासाठी लागतात.
*प्रॅक्टिकल* प्रश्न - ३५ असतात त्यापैकी १४ मार्क पास होण्यासाठी लागतात. एकुण *20 मार्क पास* होण्यासाठी आवश्यक आहेत.
परीक्षा झाल्या नंतर लगेचच आपणास बोर्डाचे प्रोव्हिजनल मार्कशिट मिळते व फायनल प्रमाणपत्र 2 महिन्यानंतर येते.
*परीक्षा केंद्र हे जिथे शिकाल तिथेच असते*