13/04/2026
आमच्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी समीक्षा माडवी हिने खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. ही आमच्या महाविद्यालयासाठी एक मोठी सन्मानाची बाब आहे. आम्ही महाविद्यालयातर्फे या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो.
13/03/2026
विद्यार्थी विकास विभाग तर्फे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा २०२५-२६ संपन्न
12/03/2026
Press release दैनिक पुण्यनगरी चंद्रपूर १२/०३/२०२६
11/03/2026
Chintamani College of Science, M.Sc First Year, Department of Chemistry, Physics and Botany students Industrial Visit (OJT) @ CIPET Chandrapur on date 11-13 March 2026
11/03/2026
Certificate distribution for Personality Development program and PRIZE DISTRIBUTION FOR AY 2025-26