Student Computer Education Saoli

Student Computer Education Saoli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Student Computer Education Saoli, Educational consultant, Saoli, Chandrapur.

शेतकरी बांधवासाठी खुशखबर    शेतकरी बांधवासाठी खुशखबर   शेतकरी बांधवासाठी खुशखबर  आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन...
16/02/2020

शेतकरी बांधवासाठी खुशखबर शेतकरी बांधवासाठी खुशखबर शेतकरी बांधवासाठी खुशखबर

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मान. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेत सर्व CSC VLE, आपले सरकार सेवा केंद्र व संग्राम सेवा केंद्राची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत * महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजने* बद्दल इत्यंभूत माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्यात आलेले आहे. ३०/०९/२०१९ पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज उचलले त्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. त्याकरिता आपल्याला दिनांक २१/०२/२०२० पासून आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे.

कर्जमुक्त शेतकरी – चिंतामुक्त शेतकरी

संपर्क :- स्टुडंट कॉम्पुटर तथा आपले सरकार सेवा केंद्र,
नवीन पोलीस स्टेशनच्या बाजूला, ताटकोंडावार कॉम्प्लेक्स, सावली
मोबाईल क्र. 9960738676/8459993812

New of Student Computer Education Saoli
02/02/2020

New of Student Computer Education Saoli

Student Computer Education Saoli chi Jahirat
10/05/2019

Student Computer Education Saoli chi Jahirat

Address

Saoli
Chandrapur
441225

Telephone

+919960738676

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Student Computer Education Saoli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share