LDSV clg

LDSV clg Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from LDSV clg, Education, Chandrapur.

12/05/2021

आज जागतिक परिचारिका दिवस अर्थात International Nurses' Day
या दिनानिमित्त आम्ही आमच्या महाविद्यालयात म्हणजेच स्व. डॉ. सौ. वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज, चंद्रपूर येथे वेगवेगळ्या स्पर्धेचे online पद्धतीने आयोजन केले होते त्यात वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, face penting स्पर्धा इ.बाबींचा समावेश होता. पण खऱ्या अर्थाने आमचा International Nurses' Day तेंव्हा साजरा झाला जेंव्हा महाविद्यालयाचे विद्यार्थी जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन करतात आणि सांगतात की 2020-21 सालचे नुकतेच pass out झालेले सर्व विद्यार्थी नागपूर सारख्या वेगवेगळ्या शहरात corona सारख्या महामारीला हरवण्यासाठी कुणी night duty तर कुणी day duty करून आपले कर्तव्य बजावत आहे.
एकीकडे कोरोनाशी दोन हात करतांना अनेक डॉक्टर, नर्सेस यांच्या मृत्यू झाल्याच्या बातम्या कानावर येत असतांना देखील आमच्या महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे 14 पैकी 14 विद्यार्थी MUHS नाशिक येथून चांगल्या गुणांनी उतीर्ण होऊन आम्हाला covid centre मधेच duty करायची आहे आणि कोरोनाला हरवायचे आहे असा हट्ट आणि जिद्द उराशी बाळगून आपले कर्तव्य पार पाडत आहेत.Florence Nightingale यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी यापेक्षा वेगळ्या शुभेच्छा कदाचित नसतीलच.
""मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेउन, फक्‍त लढ म्हणा""’! या कुसुमाग्रजांच्या ओवी खऱ्या अर्थाने आज सार्थक झाल्या.
परत एकदा स्व. डॉ. सौ. वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज, चंद्रपूर कडून आपणा सर्वांस international Nurses' Day च्या हार्दिक शुभेच्छा.....आणि सलाम त्या सर्व Nurses माता भगिनींना जे या भारत मातेच्या संरक्षणासाठी आपले अखंड प्राण पणाला लावून कार्य करीत आहेत......
🙏🙏🙏🙏🙏🙏

Celebration of Nurses day......
11/05/2021

Celebration of Nurses day......

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा....आपले नववर्ष आनंदाने जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
13/04/2021

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा....
आपले नववर्ष आनंदाने जावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना...

06/04/2021
It is invited to you for the celebration of world TUBERCULOSIS DAY........
23/03/2021

It is invited to you for the celebration of world TUBERCULOSIS DAY........

03/03/2021

Happy birthday Mr. Abhay Zade
From- Late. Dr. Sau. Vasudha zade Nursing college chandrapur

स्व.डॉ.सौ.वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज चंद्रपूर येथे महाराष्ट्राचे आरद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली....
21/02/2021

स्व.डॉ.सौ.वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज चंद्रपूर येथे महाराष्ट्राचे आरद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.यावेळी संस्थेच्या संचालिका डॉ. सौ नंदाली झाडे मॅडम व तसेच इतर शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता. उपरस्थित सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला.

Address

Chandrapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when LDSV clg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category