02/12/2021
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेना प्रमुख, पर्यावरण व पर्यटन मंत्री मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे , युवासेना सचिव मा.वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच युवासेना कार्यकारणी सदस्य रूपेश दादा कदम साहेब, युवासेना चंद्रपुर जिल्हा विस्तारक त्रिपाठीजी यांच्या सूचनेनुसार ,शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे , शिवसेना महानगर प्रमुख प्रमोद पाटील,तालुका प्रमुख संतोष नरूले ,नगरसेवक सुरेशभाऊ पचारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेशभाऊ बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली
*चंद्रपुर जिल्हा ⛳युवासेना तर्फे चंद्रपूर विधानसभा आयोजित रक्तदान शिबीरामध्ये*⛳ *५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले* या प्रसंगी उपस्थितीमध्ये चंद्रपुर शिवसेना , युवासेना, महिला आघाडी, युवती सेना पदाधिकारी, शिवसैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. -
*शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेना प्रमुख, पर्यावरण व पर्यटन मंत्री मा. श्री. आदित्यसाहेब ठाकरे , युवासेना सचिव मा.वरूनजी सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच युवासेना कार्यकारणी सदस्य रूपेश दादा कदम साहेब, युवासेना चंद्रपुर जिल्हा विस्तारक त्रिपाठीजी यांच्या सूचनेनुसार ,शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे ,माजी शिवसेना संपर्क प्रमुख तथमा. जिल्हा प्रमुख अजयभाऊ स्वामी जी, शिवसेना महानगर प्रमुख प्रमोदभाऊ पाटील,तालुका प्रमुख संतोषभाऊ नरूले ,नगरसेवक सुरेशभाऊ पचारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व युवासेना जिल्हाप्रमुख प्रा. निलेशभाऊ बेलखेडे यांच्या नेतृत्वाखाली
*चंद्रपुर जिल्हा ⛳युवासेना तर्फे चंद्रपूर विधानसभा आयोजित रक्तदान शिबीरामध्ये*⛳ *५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले* या प्रसंगी उपस्थितीमध्ये चंद्रपुर शिवसेना , युवासेना, महिला आघाडी, युवती सेना पदाधिकारी, शिवसैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. -