28/08/2026
MS-CIT ने केली किमया – AI मुळे उघडली करिअरची नवी दारे! ✨
आजचे युग हे डिजिटल आणि Artificial Intelligence (AI) चे आहे. संगणकाचे केवळ मूलभूत ज्ञान पुरेसे नसून, आधुनिक तंत्रज्ञान समजून घेणे काळाची गरज बनली आहे. हीच गरज ओळखून MS-CIT कोर्समध्ये आता AI-आधारित शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे.
🤖 ChatGPT DeepSeek Gemini सारखी आधुनिक AI टूल्स
🖥️ Windows 10 Office 365
📊 MS-Word, Excel, PowerPoint, Internet, Email
🔐 Cyber Safety आणि Digital Awareness
हा कोर्स विद्यार्थी, नोकरीसाठी तयारी करणारे युवक, महिला, व्यावसायिक तसेच शासकीय / निमशासकीय नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
🎓 MS-CIT म्हणजे केवळ संगणक शिक्षण नाही, तर उज्ज्वल करिअरची मजबूत पायाभरणी!
✔ शासकीय मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
✔ अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक
✔ 100% प्रॅक्टिकल प्रशिक्षण
✔ डिजिटल युगासाठी पूर्ण तयारी
📍 वेदांत कॉम्प्युटर्स, चाळीसगाव
( MKCL अधिकृत अध्ययन केंद्र )
आजच प्रवेश घ्या आणि
👉 डिजिटल जगात आत्मविश्वासाने पुढे जा!
📞 संपर्क : 9890907784 / 9524404555
Create Your Enquri :- https://forms.gle/2DUia73p5ZfJRAxc6
✨ MS-CIT