Shri Samarth Computer

Call Directions Website Contact the school

Shri Samarth Computer Computer Classes
MSCIT, Mastering Computer Typing, KLic Courses, Data Entry Operator, Office 2019, & Other Computer Courses

25/09/2026
श्री समर्थ कम्प्युटर, हिरापुर रोड, राष्ट्रीय महाविद्यालया समोर, नगर पालिका कॉम्प्लेक्स, चाळीसगाव, 9423177933
22/09/2026

श्री समर्थ कम्प्युटर, हिरापुर रोड, राष्ट्रीय महाविद्यालया समोर, नगर पालिका कॉम्प्लेक्स, चाळीसगाव, 9423177933

26/06/2026

MS-CIT कोर्सला प्रतिष्ठित SKOCH Award प्राप्त – अभिमान महाराष्ट्राचा, सन्मान आपल्या सर्वांचा!

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात MKCL च्या MS-CIT या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता उपक्रमाला देश पातळीवरील प्रतिष्ठित SKOCH Award प्रदान करण्यात आला आहे. Digital Literacy या श्रेणीत मिळालेला हा सन्मान MKCL च्या गेल्या २५ वर्षांतील डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक समावेशन आणि नागरिक सक्षमीकरणातील सातत्यपूर्ण योगदानाची राष्ट्रीय पातळीवरील दखल आहे.
SKOCH Award हा भारतातील शासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास, कौशल्यवृद्धी आणि नागरिकाभिमुख उपक्रमांना दिला जाणारा एक मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. महाराष्ट्रातील कोट्यवधी विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडण्याचे कार्य MS-CIT ने गेली अनेक वर्षे प्रभावीपणे केले आहे.
या सन्मानाबद्दल MKCL चे व्यवस्थापकीय संचालक श्री. समीर पांडे यांनी सांगितले की, “हा पुरस्कार MKCL परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हा सन्मान कोट्यवधी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा, तसेच हजारो केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, प्रशिक्षक, नेटवर्क पार्टनर्स, MSBTE, MKCL मधील सर्व सहकारी, संस्थापक मार्गदर्शक, तसेच महाराष्ट्र शासनाने दिलेल्या विश्वासार्ह पाठबळामुळे आहे. या सर्व घटकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे MS-CIT ने महाराष्ट्रात डिजिटल परिवर्तनाची व्यापक चळवळ उभारली आहे.”
MKCL च्या महाराष्ट्रभर पसरलेल्या ५००० हून अधिक अधिकृत शिक्षण केंद्रांमुळे MS-CIT ने ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आणि परवडणारे डिजिटल शिक्षण पोहोचवले आहे. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित युगाच्या गरजा लक्षात घेऊन MS-CIT अभ्यासक्रम नव्याने अधिक सक्षम स्वरूपात सादर करण्यात आला असून त्यात Artificial Intelligence (AI), Cyber Security, Data Literacy, Cloud Computing आणि आधुनिक डिजिटल साधनांचा समावेश आहे.
या सन्मानामुळे महाराष्ट्राला अधिक सक्षम, डिजिटलदृष्ट्या साक्षर आणि AI-Ready बनविण्याचे MS-CIT चे हे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याची प्रेरणा देणारी आहे.

धन्यवाद
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL)

22/06/2026

श्री समर्थ कॉम्पुटर, चाळीसगाव

08/04/2026

नमस्कार,
AI च्या नव्या जगात बदल नक्की आहे…
पण त्याचबरोबर प्रचंड संधीही देखील आहेत!
कोण टिकेल? कोण पुढे जाईल? नव्या स्किल्स मुळे कोणाला प्रमोशन मिळेल? ...आणि कोणत्या नवीन संधी तयार होत आहेत?...
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारी एक जबरदस्त प्रेरणादायी आणि सकारात्मक शॉर्ट फिल्म नक्की पाहा! व इतरांन सोबत शेअर करा....

Address

Chalisgaon

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm

Telephone

9423177933

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Samarth Computer posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Samarth Computer:

Shortcuts

Share