Indira Patil Madhyamik Vidyamandir Chakur

Indira Patil Madhyamik Vidyamandir Chakur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Indira Patil Madhyamik Vidyamandir Chakur, School, Chakur.

आज दिनांक 01 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन साजरा करण्यात आला संस्थेचे जेष्ठ संचालक श्री विठ्ठलरावजी सोनट...
01/05/2023

आज दिनांक 01 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन साजरा करण्यात आला संस्थेचे जेष्ठ संचालक श्री विठ्ठलरावजी सोनटक्के साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला वरील कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक तथा आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री ॲड.विक्रमजीदादा पाटील चाकूरकर साहेब, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

इंदिरा पाटील माध्यमिक विद्यामंदिर चाकुर येथे शैक्षणिक वर्ष 2023- 24 च्या वार्षिक नियोजनाची बैठक संस्थेचे सचिव नरेश पाटील...
30/04/2023

इंदिरा पाटील माध्यमिक विद्यामंदिर चाकुर येथे शैक्षणिक वर्ष 2023- 24 च्या वार्षिक नियोजनाची बैठक संस्थेचे सचिव नरेश पाटील, उपाध्यक्ष सोमनाथ स्वामी, सदस्य विक्रम पाटील, शिवप्रसाद शेटे, विठ्ठल सोनटक्के, व जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सर्वोत्तमराव कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री अर्जुन मद्रेवार व विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. सदरील बैठकीमध्ये विद्यार्थ्यांचे नवीन प्रवेश, शैक्षणिक नियोजन, विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा वाढवणे व विकासावर चर्चा करून पूर्ण वर्षभराचे नियोजन करण्यात आले.

Address

Chakur
413513

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indira Patil Madhyamik Vidyamandir Chakur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category