Shree Shivaji Vidya Mandir, Chakan

Shree Shivaji Vidya Mandir, Chakan श्री शिवाजी विद्यामंदिर, चाकण

शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे रामदास उन...
13/08/2020

शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे आणि नेतृत्वगुणांमुळे रामदास उनधरे सर यांनी कायम ठसा उमटविला.

उत्कृष्ट क्रीड़ा शिक्षक, प्रसिद्ध सर्पमित्र, राष्ट्रीय सेवा दलाचे जुने जानते, NCC, Scout-Guide, मल्लखांब, या कलांचा प्रारंभ करून या माध्यमातून प्रशालेला वैशिष्ट्यपूर्ण उंचीवर नेणाऱ्या गुरुवर्यांच्या जाण्याने फार मोठी हानी झाली. तसेच जनता शिक्षण संस्थेचे एक डॅशिंग व्यक्तिमत्व, संस्थेसाठी आज पर्यंत अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारे बहुगूणी निर्भीड व्यक्तिमत्व "कै.रामदास उनधरे" (सर) हे आपल्या सर्वांमधून कायमचे निघून गेले...
सरांच्या आत्म्यास शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांच्या निधनाने अष्टपैलू व्यक्तिमत्वास जिल्हा मुकला आहे, असा सूर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला.

Address

Chakan

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7am - 5pm
Thursday 7am - 5pm
Friday 7am - 5pm
Saturday 7am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Shivaji Vidya Mandir, Chakan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shree Shivaji Vidya Mandir, Chakan:

Shortcuts

Share

Category