Bhama English Medium school,Chakan.

Bhama English Medium school,Chakan. Bhama English Medium School, Chakan.

स्व. गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेत २६ जानेवारी २०२६७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न..स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक व...
26/01/2026

स्व. गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेत
२६ जानेवारी २०२६
७७ वा प्रजासत्ताक दिन सोहळा संपन्न..
स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज,चाकण.
ज्ञानवर्धिनी विद्यालय,चाकण.
भामा इंग्लिश मिडियम स्कुल चाकण येथे झेंडावंदन शुभहस्ते मा. अशोकशेठ भुजबळ उपाध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा चाकण नगरपरिषद नगराध्यक्षा मा.मनिषाताई सुरेशभाऊ गोरे व चेअरमन चाकण सोसायटी सौ. राजश्री गोरे प्रमुख पाहुणे चाकण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष सौ. सुवर्णा राक्षे, संस्थेचे अध्यक्ष विकासभाऊ गोरे, संचालक अंकुश पवार, विष्णू गोरे, ओंकार गोरे, नगरसेवक महेश शेवकरी, रणजित जरे, हर्षद लेंडघर, प्रेम जगताप, अनिल लोहकरे, शशिकांत जाधव, नगरसेविका सौ.जयश्री नायकवाडी, सौ.आरती परदेशी,सौ.रूपाली कांडगे,सौ.साधना गोरे, सौ.पुनम शेवकरी,सौ.स्वाती संतोष लेंडघर, सौ.वर्षा शेवकरी, सौ. विजया तोडकर,माजी नगरसेवक विशालभाऊ नाईकवाडी,युवा उद्योजक योगेश देशमुख, उद्योजक अशोक जाधव, बापू शेवकरी, मुख्याध्यपिका प्रमिला गोरे, प्रिन्सिपल माधुरी गोरे, प्राचार्य सचिन आभाळे, पालक प्रतिनिधी गणेश कड,अंकुश बोऱ्हाडे,,सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक ,कर्मचारी उपस्थित होते.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले, देशभक्तीपर गाण्यावर कवायत, सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित ड्रामा,योगा ॲक्ट,लाठीकाठी,परेड, बालक मंदिरची विद्यार्थ्यांची भाषणे,देशभक्तीपर गाण्यावर रिंगडान्स, लेझीम, समूहगीत, मागील वर्षांमध्ये प्रत्येक वर्गामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान संपन्न झाला, शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार, माध्यमिक विद्यालयाच्या मुलांचे मनोगत, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अध्यक्ष विकासभाऊ गोरे यांनी केले, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री अशोकशेठ भुजबळ यांनी मनोगत व्यक्त केले, विद्यार्थ्यांनी केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षा मनिषाताई गोरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या,आभार महेशशेठ शेवकरी यांनी आभार मानले, सूत्रसंचालन लिंभोरे सर यांनी केले, पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

25/01/2026
Bhama English Medium School, Chakan Student name -Naikare Sai Nitin Std 4Th He doneted one story book to our school libr...
08/01/2026

Bhama English Medium School, Chakan
Student name -Naikare Sai Nitin
Std 4Th
He doneted one story book to our school library
Happy Birthday 🎂
Thank you...

*मनिषाताई गोरे यांच्या हस्ते क्रीडा महोत्सव प्रारंभ...*स्व. गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेच्या,ज्ञानवर्धिनी विद्यालय,चाकण.भ...
09/12/2025

*मनिषाताई गोरे यांच्या हस्ते क्रीडा महोत्सव प्रारंभ...*
स्व. गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेच्या,
ज्ञानवर्धिनी विद्यालय,चाकण.
भामा इंग्लिश मिडीयम स्कुल,चाकण
स्व.आ.सुरेशभाऊ गोरे माध्य. विद्यालय व ज्युनियर कॉलेज,चाकण येथे तीन दिवसीय *अंतर शालेय क्रीडा स्पर्धा* आयोजित करण्यात आली.
यामध्ये कब्बड्डी, खो- खो, गोळा फेक, लांब उडी, उंच उडी, धावणे, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्षा मनिषाताई गोरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकासभाऊ गोरे होते.
विद्यार्थी यांनी खेळातून सर्वांगीण विकास साधावा. त्याच बरोबर सांघिक खेळ, वैयक्तिक खेळात चांगली कामगिरी करून नाव लौकिक करावा. खेळातून खिलाडू वृत्ती जागृत होते. त्यातून सहनशील समाजनिर्माण होत असतो. सर्व सहभागी मुलांना विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उद्योजक शशिकांत जाधव, मनोहरबापू शेवकरी, चाकण पतसंस्था संचालिका साधना गोरे, समाज सेविका स्मिता जाधव, वैशाली भुजबळ, सरिता भुजबळ, संचालीका सविता गोरे, मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, प्रिन्सिपल माधुरी गोरे, प्राचार्य सचिन आभाळे,प्रेरणा काळे, विभाग प्रमुख दत्तात्रय लिंभोरे, क्रीडा शिक्षक स्वाती काळे, वंदना बकाल, सिद्धार्थ मळेवाडी, सर्व विभाग शिक्षक, विद्यार्थी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.

लक्ष दिव्यांनी तुमच्या जीवनाला प्रकाशमान करू दे, आणि या दिपावालीत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ! दिपावली निमित्त मंग...
19/10/2025

लक्ष दिव्यांनी तुमच्या जीवनाला प्रकाशमान करू दे, आणि या दिपावालीत तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो ! दिपावली निमित्त मंगलमय शुभेच्छा !
*शुभ दीपावली*
स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठाण, खेड तालुका.

Name-Maheshwari Ashok Jogdand Bhama English Medium School, chakanStd-4thShe doneted one amazing  watch⏰🕰️ for school Hap...
13/10/2025

Name-Maheshwari Ashok Jogdand
Bhama English Medium School, chakan
Std-4th
She doneted one amazing watch⏰🕰️ for school
Happy birthday to you💐🥳🎂💞
Thank you 🥰

Address

A/P Chakan, Omshanti Colony, Chakan-Ambethan, Road. Tal/Khed, Dist/Pune. Chakan
Chakan
410501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhama English Medium school,Chakan. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category