Zilla Parishad High School Sakhali Bk Tq Dist Buldhana

Zilla Parishad High School Sakhali Bk Tq Dist Buldhana Educational Activities by the students and teaching non-teaching Staff in the School

जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बुद्रुक तालुका जिल्हा बुलढाणा  या शाळेचे SSC बोर्ड परीक्षेसाठी परीक्षेला बसलेल्या एकूण 71 वि...
08/05/2026

जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बुद्रुक तालुका जिल्हा बुलढाणा

या शाळेचे SSC बोर्ड परीक्षेसाठी परीक्षेला बसलेल्या एकूण 71 विद्यार्थ्यांपैकी

90 टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या= 06

85 टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या = 35

80 टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या = 47

सर्व गुणवंत विद्यार्थी पालक आणि उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण निकालासाठी प्रचंड प्रमाणात अथक मेहनत घेणारे माझे सर्व शिक्षक वृंद सहकारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐💐💐

प्राचार्य आर आर सय्यद
जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बुद्रुक

Admissions Open for Class 5 to 10 Marathi Medium and Semi -English
24/04/2026

Admissions Open for Class 5 to 10 Marathi Medium and Semi -English

Media Coverage: विकासवृत्त
20/04/2026

Media Coverage: विकासवृत्त

Convent Students turning to Z P Schools 💐💐💐💐💐
19/04/2026

Convent Students turning to Z P Schools 💐💐💐💐💐

मिशन झेड ZEDD काय आहे,,,जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेतले ले दहावीचे विद्यार्थी आणि जे पुढे ...
19/04/2026

मिशन झेड ZEDD काय आहे,,,

जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेतले ले दहावीचे विद्यार्थी आणि जे पुढे NEET आणि JEEE करू इच्छितात त्यांची क्लासेस ची इयत्ता 11 वी व 12 वी या दोन वर्षांची संपूर्ण ट्यूशन फीस जिल्हा परिषद बुलढाणा मार्फत पेड केली जाते.

निवड कशी होते.....
ज्या विद्यार्थ्यांना नववीत 85% पर्यंत मार्क्स आहेत तसे सर्व विद्यार्थी आणि NMMS व.स्काॅलरशीप पास असलेलें विद्यार्थी पात्रता परीक्षा देऊन जिल्हा स्तरावरून पेपर काढला जातो. या चाळणी परीक्षेमध्ये मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या गुणाक्रमाने मेरीट यादीनुसार नुसार पात्र होतात.

सन 2025 -2026 या वर्षांपासून बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय गुलाब खरात साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेला महाराष्ट्रातील एकमेव अभिनव आणि महत्त्वकांक्षी असा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या गरीब आणि हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना डॉक्टर इंजिनियर होण्यासाठी आवश्यक स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी एक सुवर्णसंधी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गुलाब खरात साहेब यांनी निर्माण करून दिलेली आहे.

जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बुद्रुक या शाळेतून मिशन झेड ZEDD या योजनेचा सन 2024-2025 मध्ये 4 विद्यार्थ्यांना लाभ मिळालेला आहे तर सन 2025 -2026 मध्ये मिशन ZEDD या योजनेअंतर्गत बुलढाणा पंचायत समिती अंतर्गत निवड झालेल्या एकूण वीस विद्यार्थ्यांपैकी जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बुद्रुक या आमच्या शाळेतील 9 विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली असून 2 विद्यार्थी प्रतिक्षा यादीत आहेत. असे यावर्षी 11 विद्यार्थी MISSION ZEDD योजनेसाठी लाभार्थी ठरले आहेत.💐💐💐💐💐

म्हणून जर आपल्या पाल्याच्या भविष्याबाबत खरोखरच आपण जागरूक असाल तर तुमच्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेशीत करा.

शैक्षणिक सत्र 2026-2027 साठी जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बुद्रुक येथे इयत्ता 5 वी ते 10 वी ( मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम ) या वर्गांसाठी प्रवेश देणे सुरू आहे.

जो प्रथम येईल त्याला प्रवेशासाठी प्रथम प्राधान्य या नुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.

💐💐आपली शाळा, गावची शाळा, सर्वांचे शाळा, जिल्हा परिषद शाळा 💐💐💐

जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बुद्रुक तालुका जिल्हा बुलढाणा.

Media Coverage: दैनिक सायरन 💐💐💐💐💐
18/04/2026

Media Coverage: दैनिक सायरन 💐💐💐💐💐

*बुलढाणा जिल्हा परिषदेचे मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. गुलाबराव खरात* यांचे संकल्पनेतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ...
17/04/2026

*बुलढाणा जिल्हा परिषदेचे मा. मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. गुलाबराव खरात* यांचे संकल्पनेतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गुणवंत - गोरगरीब आणि होतकरू पात्र विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत आणि मार्गदर्शन देणारा अभिनव *MISSION ZEDD सन 2026* पात्रता परीक्षेमध्ये गुणवत्तेनुसार बुलढाणा पंचायत समिती अंतर्गत पात्र व निवड यादीतील *20 विद्यार्थ्यांपैकी जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बुद्रुक या एकाच शाळेतील 9 विद्यार्थ्यांनी निवड यादीमध्ये स्थान मिळविले आहे* तर 2 विद्यार्थी प्रतिक्षा यादीत आहेत. अशाप्रकारे शाळेचे 11 विद्यार्थी MISSION ZEDD या योजनेची लाभार्थी ठरले आहेत.

त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेतील सर्व उच्च विद्या विभूषित आणि गुणवत्ताप्रधान शिक्षक, MISSION ZEDD या परीक्षेसाठी तसेच NMMS व SCHOLARSHIP परीक्षेसाठी दैनंदिन अध्यापनाचे काम सांभाळून EXTRA CLASS घेऊन मार्गदर्शन करणारे शाळेतील शिक्षक / शिक्षिका आणि आमचे मेहनती विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 📚 🖊️

*शुभेच्छुक*
*आर आर सय्यद*
*प्राचार्य*
*जि. प. हाय. साखळी बुद्रुक, बुलढाणा*

पालकांसाठी महत्त्वाचे :
17/04/2026

पालकांसाठी महत्त्वाचे :

Media Coverage: न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज
17/04/2026

Media Coverage: न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज

1 like. "बुलढाणा जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बु,शाळेत महामानव डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी"

Media Coverage by दैनिक लोकशाही वार्ता 💐💐💐💐💐
15/04/2026

Media Coverage by दैनिक लोकशाही वार्ता 💐💐💐💐💐

Media Coverage: News Maharashtra Live
14/04/2026

Media Coverage: News Maharashtra Live

साखळी • न्युज महाराष्ट्र लाईव्ह/प्रतिनीधी जिल्हा परिषद हायस्कूल साखळी बु. मध्ये महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आ...

Address

Z. P. High School Sakhali Bk Tehsil Buldhana Dist Buldhana
Buldana
443002

Opening Hours

Monday 10:50am - 5pm
Tuesday 10:50am - 5pm
Wednesday 10:50am - 5pm
Thursday 10:50am - 5pm
Friday 10:50am - 5pm
Saturday 7:30am - 11pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad High School Sakhali Bk Tq Dist Buldhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category