G- Champ school / Abacus Class Buldana

G- Champ school / Abacus Class Buldana 1806

आज आमच्या जि - चॅम्प इंटरनॅशनल प्री स्कुल बुलडाणा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. स्कुल ...
15/08/2026

आज आमच्या जि - चॅम्प इंटरनॅशनल प्री स्कुल बुलडाणा येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. स्कुल चे संस्थापक / अध्यक्ष - मा. प्रा. सचिन सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यावेळेस स्कुल कर्मचारी राजपूत मॅडम, काळे मॅडम, गवई मॅडम, पवार मॅडम, पाटील मॅडम, मोरे मॅडम, मोरे ताई, व इतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

'जि-चॅम्प प्री स्कुल बुलडाणा मध्ये आषाढी एकादशी एकादशीचा उत्साह सर्व छोटे वारकरी यांनी केले कार्यक्रम यशस्वी'
26/07/2026

'जि-चॅम्प प्री स्कुल बुलडाणा मध्ये आषाढी एकादशी एकादशीचा उत्साह सर्व छोटे वारकरी यांनी केले कार्यक्रम यशस्वी'

🌟 *आषाढी एकादशी सोहळा २०२६* 🌟"*ज्ञानियांचे गुरु, भक्तांचे कैवारी, पांडुरंग वसे जिव्हारी*..."*आमच्या जि-चॅम्प प्री-स्कुल,...
24/07/2026

🌟 *आषाढी एकादशी सोहळा २०२६* 🌟

"*ज्ञानियांचे गुरु, भक्तांचे कैवारी, पांडुरंग वसे जिव्हारी*..."

*आमच्या जि-चॅम्प प्री-स्कुल, बुलडाणा मध्ये आज आषाढी एकादशी निमित्त अत्यंत उत्साहात वारी व विठ्ठल-रुक्मिणी पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला*!

👶 *छोटे-छोटे वारकरी*:
*आमच्या लाडक्या* *चिमुकल्या वारकऱ्यांनी या कार्यक्रमात अत्यंत* *उत्साहात आणि सुंदर सहभाग नोंदवला*. *तुमच्या या सहभागामुळे हा सोहळा अत्यंत नेत्रदीपक ठरला. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! असाच सहभाग प्रत्येक कार्यक्रमात राहो, ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होईल*.

🙏 *विशेष आभार*:
सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल मनःपूर्वक आभार! असेच सहकार्य पुढेही लाभावे, हीच अपेक्षा.

*मार्गदर्शक / संस्थापक*:
*प्रा. सचिन गवई*
(M.A., B.Ed., D.Ed.)

आज दि. 18/07/2026 रोजी आमच्या जि -चॅम्प प्री स्कुल बुलडाणा येथे रेड डे सेलिब्रेशन करण्यात आला. मुलांनी खूप छान असे रेड च...
18/07/2026

आज दि. 18/07/2026 रोजी आमच्या जि -चॅम्प प्री स्कुल बुलडाणा येथे रेड डे सेलिब्रेशन करण्यात आला. मुलांनी खूप छान असे रेड च्या दिवशी छान प्रकारे सजावट केली आणि रेड कलर दिवस साजरा केला.

संस्थापक /अध्यक्ष - प्रा. सचिन गवई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

10/07/2026

Address

Mahajan Xerox Sarkular Road Buldana
Buldana
443001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when G- Champ school / Abacus Class Buldana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category