20/08/2026
राजीव गांधी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🇮🇳🌺
आज २० ऑगस्ट रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती साजरी करण्यात येते. या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
“भारताच्या आधुनिकतेला, तंत्रज्ञानाला आणि युवकांच्या प्रगतीला नवी दिशा देणारे नेतृत्व म्हणून राजीव गांधी यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.”
राजीव गांधी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏🇮🇳