07/06/2024
ध्रुव अकॅडमी चे संचालक - मा. शाम पवार सर ( माजी उपजिल्हाधिकारी) खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव घेऊन येत आहेत गट ब व गट क साठी ४ महिन्यांची स्पेशल बॅच.
*वैशिष्ट्ये*
*सर्व विषयांचे टिचींग*
*प्रिंटेड नोट्स*
*गणित व बुद्धिमत्ता कडे विशेष लक्ष*
*मागील वर्षांच्या प्रश्नांचे विश्लेषण*
*दर रविवारी टेस्ट व डिस्कशन*
अश्या सर्व गोष्टी सदर बॅच मध्ये पूर्ण होऊन विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षा पास होण्यासाठी माफक फी मध्ये या बॅच चा खूप फायदा होईल...
सदर बॅच सोबतच भविष्यात MPSC/UPSC करण्याऱ्या मुलांसाठी फाउंडेशन बॅच सुद्धा सुरू होत आहे.
Sanket Pradeep Siddhabhatti
Ramkrushna Bharad
Buldana Katta Page