Yogiraj Coaching Classes, Sakhali Bk.

Yogiraj Coaching Classes, Sakhali Bk. Yogiraj Coaching Classes,Sakhali Bk . We give good service to Village Student with Minimum Fees.

03/07/2022
26/08/2021
**कोई भी छात्र शिक्षा मै पिछे ना रहे* इसीलिए आजसे हम* ..........*😊👉आज पासून* योगीराज कोचिंग क्लासेस गावातील विद्यार्थ्या...
09/07/2021

**कोई भी छात्र शिक्षा मै पिछे ना रहे* इसीलिए आजसे हम* ..........
*😊👉आज पासून* योगीराज कोचिंग क्लासेस गावातील विद्यार्थ्यांच्या सेवेत सुरू........

*उपलब्ध असलेली सुविधा*

शिकविण्यात येणारे विषय......
*एक विषय
*दोन विषय
*तीन विषय
*सर्व विषय....
विद्यार्थी आणि पालकांच्या इच्छेनुसार संधी उपलब्ध.......

# # #वर्ग 1ली ते 10 साठी....... # # #

बुलडाणा तील फॅसिलिटी आता थेट आपल्या साखळी बु!! गावामध्ये विद्यांसाठी उपलब्ध...एक हात गावातील विद्यांसाठी .......!!!हाक आ...
02/07/2021

बुलडाणा तील फॅसिलिटी आता थेट आपल्या साखळी बु!! गावामध्ये विद्यांसाठी उपलब्ध...

एक हात गावातील विद्यांसाठी .......

!!!हाक आमची , साथ तुमची
प्रगती आपल्या गावाची!!!

02/04/2021

बुलढाणा मधील फॅसिलिटी आता साखळी बु!! गावामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी.........

विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय शिक्षण सुरू असताना विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये सहभाग घेतला पाहिजे....
कारण त्यांना त्यांचा अभ्यासक्रम हा Govt. नोकरी साठी उपयोगी येणार आहे तसेच त्यांना इतर परीक्षा मध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढतो........ ..

ज्या वर्गांची चे स्कॉलरशिप असते त्यांची फी जास्त असते, परंतु जे इतर वर्ग आहेत व ज्यांना इच्छा आहे. त्यांच्यासाठी कमी असते........

एकाच उद्देश्य मुलांना शिक्षणामध्ये आवड निर्माण करणे..

!!!!धन्यवाद!!!!!

!!!धन्यवाद!!!!

19/01/2021

कोरोना या परिस्थितीमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचे शालेय ( शैक्षणिक) नुकसान, होऊ नये . म्हणून आपल्या योगीराज कोचिंग क्लासेस साखळी बु!! च्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या, त्यांच्या वर्गातील सर्व विषय शिकवण्यात येत असून आता सर्व विषयांचा अभ्यासक्रम 80% ...........

पूर्ण झालेला आहे आणि तेही शिकवणी फक्त प्रत्येक दिवसाला 2 तास अशा वेळेत पूर्ण झालेला आहे .

हे संपूर्ण पालकाच्या सहकार्याने आणि सर्व विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या जिद्दीने पूर्ण होत आहे..................

असाच सहभाग गावातील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या क्लासेसला सहभाग दिल्याबद्दल त्यांचे मी विशेष आभार मानतो..........

अशाच प्रकारे आपल्या योगीराज कोचिंग क्लासेसच्या मार्फत , चांगली देश सेवा , जनसेवा घडली, आणि घडो. अशी प्रार्थना मी देवाच्या चरणी करतो......................

क्लासेस ग्रुपमधील मधील सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना आवडीचा संदेश.......

Gd Evening.....

Tomorrow's Timing..(उद्याची वेळ)

5,6th Class....7am-9am.

4, 9th Class...9am -11am.

7th , 8th Class...11Am - 1Pm.

CBSC Batch ....1Pm -3Pm.

1,2,3 th Class Batch.....4Pm - 6Pm.

!!! ...Thanks You...!!!

आभार आभार आभार..... सर्व पालकांच्या वतीने आज दिनांक 12 /01/ 2021म्हणजेच  मंगळवार ला आपल्या योगिराज कोचिंग क्लासेस ची सहल...
12/01/2021

आभार आभार आभार..... सर्व पालकांच्या वतीने आज दिनांक 12 /01/ 2021म्हणजेच मंगळवार ला आपल्या योगिराज कोचिंग क्लासेस ची सहल व्यवस्थितपणे, संपूर्ण पार झालेली आहे ........या सहलीमध्ये सर्व पालकांचा खूप मोठा सहभाग होता कारण की यांनी त्यांच्या पाल्यांना वेळेवर हजर केले , असे केले नसते तर सहलीला खूप उशीर झाला असता, म्हणून मी सर्व पालकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या क्लासेसला असाच प्रकारे सहभाग करावा अशी मी त्यांना विनंती करतो..............

योगिराज कोचिंग क्लासेस मधून मागील वर्षी  विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सुविधा.......!!!
03/12/2020

योगिराज कोचिंग क्लासेस मधून मागील वर्षी विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सुविधा.......!!!

01/12/2020

एकच ध्यास:- विद्यार्थ्यांचा विकास

कोरोना या रोगामुळे वर्ग १०, ११ आणि १२ तील होतकरू ( भूमिहीन)  विद्यार्थ्यांसाठी, त्यांना मोफत शिकविण्यात येतील.एकच ध्यास:...
01/12/2020

कोरोना या रोगामुळे वर्ग १०, ११ आणि १२ तील होतकरू ( भूमिहीन) विद्यार्थ्यांसाठी, त्यांना मोफत शिकविण्यात येतील.

एकच ध्यास:- गणित विषयाची भीती काढणे,
जास्त विद्यार्थ्यांना सायन्स शाखेकडे वळवणे तसेच .......

30/11/2020

कोरोना या परिस्थितीमध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी योगीराज कोचिंग क्लासेस मध्ये सर्व विषय शिकविण्यात येत असून, ते ही खुप कमी फीमध्ये तसेच सर्व विद्यार्थ्यांची सेफ्टी बघून , मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या ची बॅचेस ....... एकच ध्यास
विद्यार्थ्यांचा विकास .

Address

Buldana

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+918975516439

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogiraj Coaching Classes, Sakhali Bk. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category