Government College of Education, Buldana

Government College of Education, Buldana B.Ed -This is not official Page of college. It's only created to connect old and new Student together.

This page provide information about college events and other information.This is not official site of college but best of my information i can provide college events

3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात कार्यक्रम साजरी करण्यात आला या कार्यक्रमाचे...
04/01/2023

3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात कार्यक्रम साजरी करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष:- डॉ. सीमा लिंगायत ( शा. अ. म. बुलडाणा ) व कार्यक्रमासाठी लाभलेले प्रवक्ते:- प्रा. अरविंद शिंगाडे ( जिल्हा समुपदेशन बुलढाणा ) तसेच या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अनिल वरघट यांनी केले. कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर उजाळा दिला तसेच कार्यक्रमासाठी लाभलेले प्रवक्ते यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Documents required for admission and fees structure
08/02/2022

Documents required for admission and fees structure

Good memories are Good Bad memories are Bad But Golden memories are always Golden🤩🤩
30/01/2022

Good memories are Good
Bad memories are Bad But Golden memories are always Golden🤩🤩

Education is the most powerful weapon 📖⬆️📝🕰️
24/11/2021

Education is the most powerful weapon 📖⬆️📝🕰️

02/10/2021

बीएड महाविद्यालयातील पदवीदान समारंभातील एक क्षण

MAHA TET EXAM 2021
26/07/2021

MAHA TET EXAM 2021

B.Ed  Exam timetable S- 2021
13/07/2021

B.Ed Exam timetable S- 2021

 #🥭🥭 #प्युवर श्याकी #या mango खायला
07/06/2021

#🥭🥭
#प्युवर श्याकी
#या mango खायला

महाविद्यालयामध्ये एक रात्र स्थायी होऊन रात्री 12 वाजता आमच्या मध्ये ज्यागृत झालेला विद्यार्थी - शिक्षक तसेच फलक लेखनची (...
30/05/2021

महाविद्यालयामध्ये एक रात्र स्थायी होऊन रात्री 12 वाजता आमच्या मध्ये ज्यागृत झालेला विद्यार्थी - शिक्षक तसेच फलक लेखनची (Study) तयारी करतांना काही विद्यार्थी.
# गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
The people who are crazy enough to think they can change the world are the one who do

College Library Memories 📚
19/05/2021

College Library Memories 📚

आज दि. 11 एप्रिल 2021 रोजी आपल्या महाविद्यालयात "महात्मा ज्योतिबा फुले" यांची जयंती साजरी करण्यात आली💐💐                 ...
11/04/2021

आज दि. 11 एप्रिल 2021 रोजी आपल्या महाविद्यालयात "महात्मा ज्योतिबा फुले" यांची जयंती साजरी करण्यात आली💐💐 महाविद्यालयाच्या प्राचार्य
प्रा. डॉ. लिंगायत, तसेच सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.

25/01/2021

🇮🇳 Happy Republic Day 🇮🇳

Address

Buldana

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Government College of Education, Buldana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category