07/10/2021
बुलडाणा शहरात फाऊंडेशन कोर्स चे दर्जेदार शिक्षण देण्यासाठी वर्ग 7 ते 9 चे क्लासेस सुरू केलेले आहेत, एका आठवड्यात 18 एडमिशन झाल्या असून शिकवणे सुरू झाले आहे, इच्छुकांनी लवकर संपर्क साधावा
स्पर्धेच्या युगात आपला पाल्य मागे राहणार नाही यासाठी पालकांनाच जागरूक राहणे आवश्यक आहे