समता माध्यमिक विद्यालय तरोडा ता. मोताळा जि.बुलडाणा

  • Home
  • India
  • Buldana
  • समता माध्यमिक विद्यालय तरोडा ता. मोताळा जि.बुलडाणा

समता माध्यमिक विद्यालय तरोडा ता. मोताळा जि.बुलडाणा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from समता माध्यमिक विद्यालय तरोडा ता. मोताळा जि.बुलडाणा, Education Website, Buldana.

आमच्या समता माध्य.विद्यालया तरोडा चा विद्यार्थी निलेश येरवाळ याची ITBP मध्ये निवड झाल्याबद्दल निलेशचे मनःपूर्वक अभिनंदन
14/12/2024

आमच्या समता माध्य.विद्यालया तरोडा चा विद्यार्थी निलेश येरवाळ याची ITBP मध्ये निवड झाल्याबद्दल निलेशचे मनःपूर्वक अभिनंदन

09/10/2024
गणपती बाप्पा विसर्जन निमित्त (महाप्रसादाचे) जेवणाचे आयोजन करण्यात आले होते १८/०९/२०२४
18/09/2024

गणपती बाप्पा विसर्जन निमित्त (महाप्रसादाचे) जेवणाचे आयोजन करण्यात आले होते १८/०९/२०२४

आमच्या शाळेचा ( समता माध्यमिक विद्यालय तरोडा ता. मोताळा ) चा विद्यार्थी अभय जाधव हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण ...
10/09/2024

आमच्या शाळेचा ( समता माध्यमिक विद्यालय तरोडा ता. मोताळा ) चा विद्यार्थी अभय जाधव हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर राज्य राखीव दलात (SRPF)मध्ये भरती झाला आणि काल तो त्याचे प्रशिक्षण पूर्ण करून गावी आला असता गावकऱ्यांनी आणि त्याच्या मित्रांनी त्याची गावातून जंगी मिरवणूक काढून स्वागत केले .
अभयने गावातील गरिबीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला .

माझा विद्यार्थी विकास भुजबळ याची गडचिरोली SRPF  मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन
02/09/2024

माझा विद्यार्थी विकास भुजबळ याची गडचिरोली SRPF मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन

आमच्या समता मा.विद्यालयाचे तीन विद्यार्थी व एकाच कुटुंबातील तीन मुलं दिपक ,विकास,भारतीय सैन्यात आणि आकाश खेत्रे महाराष्ट...
15/08/2024

आमच्या समता मा.विद्यालयाचे तीन विद्यार्थी व एकाच कुटुंबातील तीन मुलं दिपक ,विकास,भारतीय सैन्यात आणि आकाश खेत्रे महाराष्ट्र पोलीस दलात सेवा करत आहे त्यानिमित्ताने त्यांच्या आई , वडिलांचा श्री रमेश काका खेत्रे आणि सौ.खेत्रे काकू यांचा आमच्या विद्यालयात सत्कार करण्यात आला .

शिक्षण सप्ताह निमित्त शैक्षणिक अध्ययन करताना विद्यार्थी
22/07/2024

शिक्षण सप्ताह निमित्त शैक्षणिक अध्ययन करताना विद्यार्थी

शिक्षण सप्ताह निमित्त शैक्षणिक साहित्य बनवताना विद्यार्थी
22/07/2024

शिक्षण सप्ताह निमित्त शैक्षणिक साहित्य बनवताना विद्यार्थी

Address

Buldana

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when समता माध्यमिक विद्यालय तरोडा ता. मोताळा जि.बुलडाणा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share