02/02/2024
https://chat.whatsapp.com/C0UazEVJyeB7urU56AZj9c
*Summer Camp - Brain Spark*
आपल्या 4 वर्षावरील लाडक्यांना Change मिळावा, त्यांचा अभ्यासाचा Trace आणि Tention दूर व्हावं, आणि नविन शैक्षणिक वर्षात त्यांच्यात नवचैतन्य निर्माण व्हावे. या उद्देशाने आम्ही श्रावस्ती अबॅकस क्लासेस अंतर्गत 15 दिवसांचे Summer Camp - Brain Spark चे आयोजन केले आहे. यामध्ये Brain Gym Activities, Meditation, Affirmation, Gratitude, Art & Craft, Camel Riding, Gaming Zone, Garden, Healthy diet, indoor & Outdoor games इत्यादी फुल टु धम्मालने हा नक्कीच आठवणीतला Summer Camp होणार आहे.
म्हणून आम्ही खुप उत्सुक आहोत. तुम्ही ही उत्सुक असाल तर गृप जॉईन करा.
यामध्ये विद्यार्थ्यांना T Shirt मिळणार आहेत.
*टिप-* 1. Limited seats उपलब्धतेमुळे आम्ही आपणास प्रवेश देऊ शकलो नाही तर क्षमस्व. 🙏🏻
2. दोन सख्ख्या बहिणींना व आमच्या Abacus students ना Special Discount.
*ठिकाण*
१. तार काॅलनी सुंदरखेड बुलढाणा
२. मुक्ताई कॉन्व्हेंट चेतना नगर माळविहीर बुलढाणा
अधिक माहिती व प्रवेशासाठी तात्काळ संपर्क साधा.
संदीप सर
8208407508
अनिता मॅडम
9421881197
WhatsApp Group Invite