18/10/2020
स्थळ: - वर्ष - १९९०
शिवाजी विद्यालय बुलढाणा मित्रहो जर तुमच्या पैकी कोणी आमच्या सोबत या दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार असाल तर लवकरच पुन्हा तब्बल ३१ वर्षांनी याच पायरीवर या सर्वां सोबत असेच एक स्मरणीय छायाचित्र निघणार आहे....दुर्दैवाने आज यातील ३ मित्र यात नसणार आहेत पण ते आजही आमच्या हृदयात आहेत... आता उशीर होणार नाही , अभी नही तो कभी नही Reunion Starts Now please contact us
982701296