NEETyam Buldana - An Institute for NEET, CET, JEE & Boards

NEETyam Buldana - An Institute for NEET, CET, JEE & Boards An Institute for NEET

बुलढाण्यात 11, 12 वी NEET, CET आणि बोर्ड च्या वेगवेगळ्या बॅच घेणारा क्लासेसचा एकमेव समूह!!NEETyam!!  Hurry up.. Admissio...
03/07/2022

बुलढाण्यात 11, 12 वी NEET, CET आणि बोर्ड च्या वेगवेगळ्या बॅच घेणारा क्लासेसचा एकमेव समूह!!
NEETyam!! Hurry up.. Admissions Open!!

11,12वी बोर्ड, NEET, CET आणि JEE अभ्यासक्रमाच्या स्वतंत्र बॅचेस घेणार्‍या कोचिंग क्लासेसचा एकमेव समूह..!! ✌️
24/06/2022

11,12वी बोर्ड, NEET, CET आणि JEE अभ्यासक्रमाच्या स्वतंत्र बॅचेस घेणार्‍या कोचिंग क्लासेसचा एकमेव समूह..!! ✌️

वर्ग 11 वी सायन्स ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन batch 1 जुलै 2022 पासुन सुरू होत आहे. पालकांनी क्लास जॉईन कर...
22/06/2022

वर्ग 11 वी सायन्स ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन batch 1 जुलै 2022 पासुन सुरू होत आहे.

पालकांनी क्लास जॉईन करण्यापूर्वी क्लास वर शिकविणारे शिक्षक पगारी आहेत का? संचालकांनी पगार न केल्यामुळे मधातून सोडून जातील का? त्यांची शैक्षणिक पात्रता आहे का? त्यांची बोली भाषा आपल्याकडील विद्यार्थ्यांना समजेल का? क्लास मध्ये खुप विद्यार्थी संख्या असल्यामुळे तिथे वैयक्तिक लक्ष दिल्या जाईल का? मुलींच्या पालकांनी एक गोष्ट पडताळून बघावी की क्लास चे वातावरण संरक्षित आहे का? सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकविले जातात का? विद्यार्थी क्लासला न आल्यास पालकांना त्याची गैरहजेरी कळविली जाते का?
पालकांनो तुम्हाला आकर्षित करणाऱ्या जाहिरातीच्या मोहजालात न पडता सत्यता पडताळूनच प्रवेश घ्या ! ाजीपाला_घेतांना_सुध्दा_4_वेळेस_विचार #करतो_मग_आपल्या_पाल्यांच्या_भविष्याच्या_बाबतीत िज्ञ_कसे_असु_शकतो
आमच्या क्लास वर आम्ही संचालक-शिक्षक जे की स्वतः उच्चशिक्षित असुन आपआपल्या विषयात तज्ञ आहेत.

 #केल्याने_होत_आहे_आधी_केलेची_पाहिजेवर्ग 10 वी ची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलोत FOUNDATION COURSE.ह...
06/05/2022

#केल्याने_होत_आहे_आधी_केलेची_पाहिजे
वर्ग 10 वी ची परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलोत FOUNDATION COURSE.
हा कोर्स केल्यामुळे विद्यार्थ्यांना 11&12 वी NEET/JEE/CET सोपं जातं.

08/01/2022
"आम्ही जातो आमुच्या गांवा...आमुचा रामराम घ्यावा"...माणसातला "देवमाणूस"...अखेर देवाघरी...कर्मयोगी वैकुंठवासी शिवशंकरभाऊ प...
05/08/2021

"आम्ही जातो आमुच्या गांवा...आमुचा रामराम घ्यावा"...माणसातला "देवमाणूस"...अखेर देवाघरी...कर्मयोगी वैकुंठवासी शिवशंकरभाऊ पाटील यांना #नीत्यम_इन्स्टिट्यूट_कडुन #भावपूर्ण श्रध्दांजली...!!

नीत्यम इन्स्टिट्यूट आले हो,NEET सोपे झाले हो...वर्ग 11& 12 वी सायन्स करिता प्रवेश देणे सुरू #योग्यवेळी_घेतलेला_योग्य_निर...
23/07/2021

नीत्यम इन्स्टिट्यूट आले हो,NEET सोपे झाले हो...
वर्ग 11& 12 वी सायन्स करिता प्रवेश देणे सुरू
#योग्यवेळी_घेतलेला_योग्य_निर्णय_आपले_आयुष्य_योग्_बनवू_शकते

NEET के EXAM की DATE आ गई...क्या lockdown मे आपकी NEET की तैयारी नही हो पाई...और अभी आपका TENSION बढ गया? आप सिर्फ NEETy...
12/07/2021

NEET के EXAM की DATE आ गई...
क्या lockdown मे आपकी NEET की तैयारी नही हो पाई...और अभी आपका TENSION बढ गया? आप सिर्फ NEETyam को चुनो और बोलो "ALL IS WELL"

🩺नीत्यम इन्स्टिट्यूट आले हो, NEET सोपे झाले हो!!📝सुरक्षित,शैक्षणिक वातावरण व बस स्थानक च्या अगदी जवळ➡️वर्ग 11 वी (NEET/J...
21/06/2021

🩺नीत्यम इन्स्टिट्यूट आले हो, NEET सोपे झाले हो!!
📝सुरक्षित,शैक्षणिक वातावरण व बस स्थानक च्या अगदी जवळ
➡️वर्ग 11 वी (NEET/JEE/CET & BOARD) ची बॅच दिनांक: 1 जुलै 2021 पासुन प्रत्यक्ष वर्ग (Offline Mode) नी सुरू करीत आहोत.
📝आम्ही Fees मध्ये तडजोड करतो पण शिकवण्यामध्ये नाही !
📝NEET मेडिकल प्रवेश परीक्षेसाठी Kota Pattern सारखी शिकवणी.
➡️प्रवेश देणे सुरू-मर्यादित प्रवेश.
➡️प्रवेशापुर्वी scholarship exam मधील मार्क्स नुसार आपली फीस कमी होण्याची संधी 🎯

➡️पत्ता: नीत्यम इन्स्टिट्यूट,राजे मंगल कार्यालयाच्या मागच्या गेटजवळ,बुलढाणा
➡️संपर्क: 9096390916,8275333749,9422944084

Address

Buldana
443001

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 7am - 8pm

Telephone

+919422944084

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NEETyam Buldana - An Institute for NEET, CET, JEE & Boards posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to NEETyam Buldana - An Institute for NEET, CET, JEE & Boards:

Shortcuts

Share

Category