21/08/2026
*ll अभिनंदन ll*
💐💐💐💐💐
महाराष्ट्रातले मुख्य मानाचे जे पुरस्कार असतात त्यापैकी एक असलेला कवी ना धो महानोर पुरस्कार हा आपल्या बुलढाणा शहरातील भारत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्रेषित प्रदिप सिद्धभट्टी यांना मिळाला आहे . विशेष म्हणजे महाराष्ट्रातील हे मुख्य पाचही पुरस्कार या संग्रहाला मिळाले आहेत . सर्व पुरस्काराची निवड ह्या संस्थाच करत असतात. यासाठी प्रस्ताव मागवत नाहीत. हे अभिमानस्पद आहे.
१) लोकमंगल साहित्य पुरस्कार सोलापूर
२) विशाखा पुरस्कार , कुसुमाग्रज अध्यासन , नाशिक
३) विदर्भ साहित्य संघाचा कवीवर्य ग्रेस पुरस्कार नागपूर
४) यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार पुणे
५) ना. धो. महानोर साहित्य पुरस्कार , मुंबई
💐
खूप खूप अभिनंदन प्रेषित..
शुभेच्छुक भारत विद्यालय परिवार बुलढाणा