PARTH Classes

PARTH Classes we are conducting classes for 1 standard to 8 standard of all streams, Jawahar Navodaya Vidyala, Scholarship .

With Trishha Patiil – I just got recognised as one of their rising fans! 🎉
29/08/2024

With Trishha Patiil – I just got recognised as one of their rising fans! 🎉

22/08/2024

विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही

- सुरेश भट

शुभ रात्री 🌹🙏

5 वी ते 8 वी स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड कलासेस सुरु झाले आहेत, मर्यादित प्रवेश क्षमता, संपर्क किंवा whatsapp मेसेज 78750750...
17/11/2021

5 वी ते 8 वी स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड कलासेस सुरु झाले आहेत, मर्यादित प्रवेश क्षमता, संपर्क किंवा whatsapp मेसेज 7875075068 ला लिहा.
5 to 8 th std State, CBSE board Math, English, Science classes, has been started. Limited seats. Contact/whatsapp for more information on 7875075068

Vennu: G N Amrutkar, Ganesh Nagar, Malkapur Road Buldhana.

we are conducting classes for 1 standard to 8 standard of all streams, Jawahar Navodaya Vidyala, Scholarship .

23/07/2020

💁‍♂ *General Knowledge*
🌸सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे🌸

▪️ वैद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?
उत्तर : लेबनॉन

▪️ सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?
उत्तर : रावी नदी

▪️ कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण’ याचे मुख्यालय आहे?
उत्तर : गांधीनगर

▪️ कोणता देश ‘ट्रेंड इन मिलिट्री एक्स्पेंडिचर लिस्ट 2019’ यामध्ये अग्रस्थानी आहे?
उत्तर : संयुक्त राज्ये अमेरिका

▪️ कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “कोविड-19 टूल्स (ACT) एक्सेलिरेटर” कार्यक्रमाची सुरुवात केली?
उत्तर : जागतिक आरोग्य संघटना

▪️ कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिता ‘धन्वंतरी’ योजना राबविण्यात येत आहे?
उत्तर : आसाम

▪️ तामिळनाडू राज्यातल्या कोणत्या विमानतळाचा दर्जा ‘लेव्हल 3’ करण्यात आला आहे?
उत्तर : थुथुकुडी विमानतळ

▪️ चर्चेत असलेले ‘रुहदार’ हे काय आहे?
उत्तर : कमी किंमतीचे व्हेंटिलेटर

▪️ 2020 या वर्षी जागतिक पशुचिकित्सा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : एनव्हिरोंमेन्टल प्रोटेक्शन फॉर इम्प्रूव्हींग अॅनिमल अँड ह्यूमन हेल्थ

▪️ कोणत्या संस्थेनी हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या बस आणि कार प्रकल्प आरंभ केला?
उत्तर : NTPC

👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच जॉईन करा

26/05/2020

Classes will start soon.....
1st standard to 7th standard All Subject
Mrs Deepali Jadhav(Amrutkar)
Contact- 8830364253/7875075068

Address

Buldana
443001

Telephone

+917875075068

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PARTH Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to PARTH Classes:

Shortcuts

Share

Category