Janta Convent Talni

Janta Convent Talni जनता कॉन्व्हेन्ट तळणी चे उपक्रम आपल्या पर्यंत पोचविण्यासाठी हे पेज आहे

 # श्री. दिलीप हरिभाऊ नाफडे यांच्या जीवनातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा..
09/03/2025

# श्री. दिलीप हरिभाऊ नाफडे यांच्या जीवनातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा..

  DESK BENCHES AVAILABLE FOR STUDENTS AT JANATA CONVENT TALANI
17/02/2025

DESK BENCHES AVAILABLE FOR STUDENTS AT JANATA CONVENT TALANI

वार्षिक स्नेहसंमेलन "रिदम" 2023 -24..✨😃कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोरखेडी पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री नवलकर साहेब आणि क...
06/02/2024

वार्षिक स्नेहसंमेलन "रिदम" 2023 -24..✨😃
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बोरखेडी पोलिस स्टेशन चे ठाणेदार श्री नवलकर साहेब आणि कार्यक्रमाचे
अध्यक्ष श्री दिलीपभाऊ नाफडे तसेच इतर सदस्य उपस्थित होते आणि खूप आनंदात आणि उत्साहात कार्यक्रम पार पडला ...

02/02/2024

प्रजासत्ताक दिनानिमित्त क्लास 2 nd च्या विद्यार्थ्याने दिलेले भाषण

फॅन्सी ड्रेस Compition मध्ये विविध वेशभुषा विद्यार्थ्यांनी साकारल्या त्यामधे Nursury च्या विद्यार्थिनी ने सीता माता ची भ...
02/02/2024

फॅन्सी ड्रेस Compition मध्ये विविध वेशभुषा विद्यार्थ्यांनी साकारल्या त्यामधे Nursury च्या विद्यार्थिनी ने सीता माता ची भूमिका साकारली

वार्षिक स्नेहसंमेलनआयोजित विविध उपक्रम शाळेत घेण्यात आले त्यात काही स्पर्धांचा समावेश होता ..या मुळे मुलांच्या सुप्त गुण...
02/02/2024

वार्षिक स्नेहसंमेलनआयोजित विविध उपक्रम शाळेत घेण्यात आले त्यात काही स्पर्धांचा समावेश होता ..या मुळे मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळते आणि सर्वांगीण विकास सुद्धा होतो..

आजचा गणतंत्र दिन
26/01/2024

आजचा गणतंत्र दिन

आपण सर्व आमंत्रित आहात, नक्की या.
24/01/2024

आपण सर्व आमंत्रित आहात, नक्की या.

Computer class ...😃😃 Let's learn how to draw
13/01/2024

Computer class ...😃😃 Let's learn how to draw

Janta Convent Talni Raksha Bandhan Celebration
01/09/2023

Janta Convent Talni Raksha Bandhan Celebration

जनता कॉन्व्हेन्ट तळणी येथे विद्यार्थी कॉम्पुटर शिकताना. आमच्याकडे स्वतंत्र कॉम्पुटर लॅब आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉ...
21/04/2023

जनता कॉन्व्हेन्ट तळणी येथे विद्यार्थी कॉम्पुटर शिकताना. आमच्याकडे स्वतंत्र कॉम्पुटर लॅब आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिकवल्या जाते. आपला पाल्य कॉम्पुटर शिकत आहे ना ?

Address

Talni
Buldana
443102

Opening Hours

Monday 9am - 2pm
Tuesday 9am - 2pm
Wednesday 9am - 2pm
Thursday 9am - 2pm
Friday 9am - 2pm
Saturday 9am - 12pm

Telephone

+918652810391

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janta Convent Talni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category