Basic foundation Buldhana

Basic foundation Buldhana Join us for basic concepts of English,maths and science.

चंद्रमा पर भारत की मौजूदगी के होंगे निशान!चंद्रमा की सतह पर अब ये छवि स्थाई रूप से अंकित हो गई है क्योंकि रोवर के टायरों...
24/08/2023

चंद्रमा पर भारत की मौजूदगी के होंगे निशान!

चंद्रमा की सतह पर अब ये छवि स्थाई रूप से अंकित हो गई है क्योंकि रोवर के टायरों पर यह छाप है। चूंकि चंद्रमा पर कोई हवा नही है इसलिए ये निशान हमेशा के लिए रहेंगे।

लैंडर से निकलने के बाद रोवर प्रज्ञान न केवल डेटा इकठ्ठा करेगा बल्कि चंद्रमा की सतह पर हमेशा के लिए भारत की मौजूदगी के निशान भी छोड़ेगा. रोवर का पिछला पहिया इस तरह डिजाइन किया गया है कि यह आगे बढ़ने पर अपने पीछे चंद्रमा की सतह पर सारनाथ में अशोक की लाट से लिया गया भारत का राष्ट्रीय चिह्न अंकित करेगा. इसका दूसरा पिछला पहिया इसरो का निशान प्रिंट करेगा जो हमेशा के लिए चांद पर भारत की मौजूदगी का प्रमाण होगा।

CP

*1st pic*रॉकेट उड्डाण होण्याच्या अगोदर जिथे उभे असते तिथे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात इंधनाने भरलेल्या टाक्या असतात. रॉकेट...
15/07/2023

*1st pic*
रॉकेट उड्डाण होण्याच्या अगोदर जिथे उभे असते तिथे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात इंधनाने भरलेल्या टाक्या असतात.
रॉकेट मध्ये भरले जाणारे काही प्रकारचे इंधन पाईप शेवटच्या क्षणी रॉकेट पासून अलग होतात.

अशा सर्व परिस्थिती रॉकेटचा जमिनीशी अर्थिंग कॉन्टॅक्ट असल्याने समजा अशावेळी वीज पडली तर ती इंधनात आग लागून मोठा विस्फोट होऊ शकतो.

हे टाळण्यासाठी रॉकेट उभ्या असलेल्या चारही बाजूने ठराविक अंतरावर विद्युततडीतचालक म्हणजे लायटनिंग अरेस्टर टॉवर उभारले जातात ज्यांची उंची रॉकेट पेक्षा जास्त असते जेणे करून वीज रॉकेट च्या दिशेने न जाता टॉवर वर पडून थेट जमिनीत अर्थिंग कॉन्टक्ट ला जाईल आणि रॉकेट चे इंधन टाक्या सुरक्षित राहातील अशी ही व्यवस्था केलेली असते.

*2nd pic*
ह्या चित्रात पांढरा रंगाचे फवारे हे पाणी आहे.
रॉकेट उभ्या असलेल्या लाँच पॅड च्या खाली मोठी मोकळी जागा बनवलेली असते त्यात हे पाणी मोठ्या प्रमाणात सोडून एक प्रकारची पाण्याच्या फवाऱ्याची उशी बनविली जाते ज्यामुळे रॉकेट चे मुख्य इंजिन सुरु झाल्यावर होणारा आगीचा प्रचंड लोळ आणि त्यामुळे निर्माण होणारा धक्का (शॉकवेव्ह) ही पाण्यामुळे अडविली जाऊन त्याचा मुख्य लाँच पॅड ला हादरा बसणार नाही आणि रॉकेट लाँच पॅड च्या वर जाई पर्यंत होणारी ऊर्जा शोषली जाऊन सर्व भाग सुरक्षित राहील अशी ही विशेष प्रकारची व्यवस्था केलेली असते.

आकाशातील-गमती-जमती धन्यवाद 🙏

पृथ्वीची गोफण करून जाणारे चंद्रयान मिशन(Chandrayaan - 3 mission by ISRO)तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी लहानपणी गोफण पहिली अस...
09/07/2023

पृथ्वीची गोफण करून जाणारे चंद्रयान मिशन
(Chandrayaan - 3 mission by ISRO)

तुमच्या पैकी बऱ्याच जणांनी लहानपणी गोफण पहिली असेल, काही ठिकाणी अजूनही ती वापरतात. त्यात असलेली वस्तू/दगड गोल गोल फिरवून एका दिशेत सोडल्यावर वेगाने तो दगड सुटून दूर पर्यंत जातो.

गोफण जितक्या जोरात आणि जितक्या वेळा गोल गोल फिरवतात तितकी जास्त प्रमाणात स्थितिज ऊर्जा त्या दगडात सामावली जाते आणि गोफण सोडल्यावर त्या सर्व एकत्र झालेल्या स्थितिज ऊर्जेचे अचानक गतिज ऊर्जेत रूपांतर होऊन गोफण फरण्याच्या वर्तुळाकार कक्षेच्या ९० अंश कोनात तो दगड फेकला जातो.

आता कल्पना करा की आपली पृथ्वी ही अशाच प्रकारे काम करीत असून, पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल हे गोफणी च्या दोरी प्रमाणे काम करीत आहे.

रॉकेट च्या साहाय्याने अवकाशात एका ठराविक उंचीवर गेल्यावर चांद्रयानापासून मुख्य रॉकेट वेगळे होते आणि समुद्रात पडते.
कक्षेत फिरणारे चंद्रयानला एक छोटी रॉकेट मोटर बसवलेली असते जी ठराविक वेळी चंद्रयानाची पृथ्वी भोवती एक फेरी पूर्ण झाल्यावर थोड्याकाळासाठी चालू होऊन बंद होते ज्यामुळे चंद्र यानाला नवीन उंच कक्षेत नेले जाते आणि त्याचा पृथ्वी भोवती फिरण्याचा वेग वाढू लागतो.

अशा प्रकारे एक ठराविक वेग आणि पृथ्वी पासूनची उंची चांद्रयानाला मिळाल्यावर त्या ला चंद्राच्या दिशेत वर सांगितल्या प्रमाणे छोटी रॉकेट मोटर चालू करून धक्क्या द्वारे पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर सोडले जाते.

साधारण ४५-४८ दिवसांचा प्रवास करून चांद्रयान चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षे पर्यंत पोहोचते. तिथे गोफणी ची प्रक्रिया उलट दिशेत कार्य करविली जाते.

यात पृथ्वी कडून वेगाने येणाऱ्या चंद्रयानाला चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पकडण्यासाठी यानाचा वेग विरुद्ध दिशेत लावलेल्या रॉकेट मोटर चालू करून कमी केला जातो.

जशी पृथ्वी वरून निघताना चंद्रयानाची उंची ठराविक वेळी रॉकेट मोटर चालू करून वाढवत नेली तशी चांद्रयाच्या कक्षेत फिरताना चंद्रयानाची चंद्राच्या पृष्ठभागापासूनची उंची हळूहळू कमी करून यानाला ठराविक कक्षेत स्थापित केली जाते.

चंद्रयान - २ चे असे ऑर्बिटर यान सॅटेलाईट प्रमाणे आगोदरच चंद्राच्या कक्षेत फिरत आहे ज्याचा वापर करून चंद्रावर उतरलेल्या चांद्रयान - ३ मधल्या रोव्हर गाडी चा पृथ्वीशी संपर्क ठेवता येईल.

चंद्रयान - २ चा रोव्हर आणि लॅन्डर यान अगोदर सप्टेंबर २०१९ मध्ये चंद्रावर आपटून नष्ट झाले होते. यावेळी प्रगत लॅन्डर यान आणि रोव्हर चांद्रयान - ३ मध्ये असून ते चंद्रावर उतरविले जाईल.

सुमारे ३० दिवस चांद्रयान ३ चा रोव्हर चंद्रावर उतरून काम करीत राहील आणि तिथून चंद्राची माहिती फोटो मिळतील अशी योजना आहे.

या संबंधी अधिक माहिती कमेंट मधील लिंक वर वाचा.

वरील माहिती आवडल्यास शेअर बटणाचा वापर करून तुमच्या मित्र परिवाराला पाठवा आणि त्यांना सुद्धा या पेज ला लाईक फॉलो करण्यास सांगा.

आजाद भारत का पहला एक रुपये का नोट जो 12 - अगस्त - 1949 को जारी हुआ।इतिहासनामा  #बुलढाणा
09/07/2023

आजाद भारत का पहला एक रुपये का नोट जो 12 - अगस्त - 1949 को जारी हुआ।

इतिहासनामा #बुलढाणा

Doctor is not sufficient sometimes... We have to use......
07/07/2023

Doctor is not sufficient sometimes... We have to use......

चंद्रावरची जमीन आणि तिथल्या मातीचा रंग आपल्या पृथ्वीला सर्वात जवळचा असलेला चंद्र आपण रोज बघतो, चंद्राला स्वतःचा प्रकाश न...
05/07/2023

चंद्रावरची जमीन आणि तिथल्या मातीचा रंग

आपल्या पृथ्वीला सर्वात जवळचा असलेला चंद्र आपण रोज बघतो, चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून तो पृथ्वीकडे परावर्तित (Reflect) होतो तो आपल्याला दिसतो.

हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीकडे ज्यादिवशी सर्वात जास्त परावर्तित होतो ती रात्र म्हणजे पौर्णिमा जेव्हा आपण पूर्ण चंद्र दिसला असे म्हणतो आणि या उलट जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मधल्या कक्षेत (orbit) येतो तेव्हा सूर्याचा परावर्तित होणार प्रकाश सर्वात कमी असतो त्याला आपण अमावस्या असे म्हणतो. मधल्या सर्व अवस्था केले कलेने चंद्राचा परावर्तित होणारा प्रकाश कोन बदलताना आपल्याला दिसतात.

चंद्र आपल्याला पांढऱ्या रंगाचा दिसतो आणि त्याचा काही भाग आपल्याला राखाडी गडद रंगाचा दिसतो ज्याला आपण चंद्रावरचे डाग समजतो.
परंतू दुर्बिणीतून पाहिल्यास आपल्याला समजते की चंद्रावर अनेक विविध प्रकारचे खड्डे (Craters) , टेकड्या (Hills), पर्वत (Mountains), दऱ्या (Vallies) आहेत.
जो राखाडी भाग आपण बघतो ते प्रत्यक्षात विस्तीर्ण पसरलेले मैदानी प्रदेश (Plains) आहेत.

फोटोग्राफी च्या माध्यमातून आपण याबद्दल आणखी माहिती मिळवू शकतो.
जे मैदानी प्रदेश चंद्रावर आहेत तिथली माती वैशिष्ट्यपूर्ण आहे. लोह, टायटेनिअम , सिलिका अशा विविध खनिजांची तीथली माती बनलेली आहे ज्यावर सूर्याचा प्रकाश पडून विविध रंग दिसतात.

लालसर पिवळ्या भागातली माती ही गंज असलेले लोहकण (Iron oxide) यांनी बनलेली आहे.
निळसर राखाडी रंगाची दिसणारी माती ही टायटेनिअम ऑक्साईड (Titanium oxide) ने बनलेली आहे.
जो भाग आपल्याला खूप चमकणारा (Bright) पांढऱ्या रंगाचे धब्बे असणारा दिसतो तिथे सिलिका (Silica) धूलिकण जास्त प्रमाणात आहेत ज्यावरून सूर्याचा प्रकाश सर्वात जास्त परावर्तित (Reflect) होतो.

असा रंगीबेरंगी चंद्र आपल्याला त्याची एकच बाजू दाखवतो, याचे कारण चंद्राची पृथ्वी भोवती फिरण्याची कक्षा ही अशा प्रकारे स्थिर आहे की चंद्र स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करायला जितका काळ घेतो तितकाच त्याला पृथ्वी भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागतो. याला टायडली लॉक ऑर्बिट म्हणतात.

म्हणून आपल्याला चंद्राची नेहेमी एकच बाजू दिसते, अंतराळयान / चंद्राच्या कक्षेत उपग्रह मार्फत घेतलेल्या फोटो मुळेच चंद्राची दुसरी बाजू आपल्याला समजली जी आपल्याला पृथ्वीवरून दिसू शकत नाही.

असा हा आपला चंद्र लाखो वर्षांपासून आपल्या रात्रीच्या आकाशात प्रकाश देत आहे.

अशाच अनेक माहिती साठी पेज लाईक करा.

If your kids don't know about this... Then do something for their English grammar... Join us today @ 299/-
04/07/2023

If your kids don't know about this... Then do something for their English grammar...

Join us today @ 299/-

Very basic things U can learn here...
04/07/2023

Very basic things U can learn here...

Describing words...
30/05/2023

Describing words...

28/03/2023

***Basic English grammar***

EIGHT PARTS OF SPEECH
▪NOUNS -names of people, place, thing
▪PRONOUNS -replace nouns
▪VERBS -action words
▪ADJECTIVES - describe nouns
▪ADVERBS -describe verb, adjective or adverb
▪ARTICLES -the, a, an
▪PREPOSITION -relationship between words
▪CONJUNCTIONS -connecting words
▪INTERJECTIONS -exclamation

NOUN
Types:
•Common - names in general like girl, teacher.
•Proper - specific names like Marie.
•Concrete - exist physically like Cup.
•Compound - two or more word like Rainfall.
•Countable - having singular/plural form like bike--->bikes.
•Uncountable - substances, liquids & abstract.
•Abstract - no physical existence or emotion.
• Collective - set or group like TEAM.

Functions of noun:
-subjects
-direct objects
-indirects objects
-objects of preposition
-predicate nominatives
-object complements

PRONOUN
•Interrogative Who, Where, Why
•Possessive Mine, Yours, Our
•Reflexive Myself, Herself, Himself
•Reciprocal each other, one another
•Demonstrative this, that, these, those
•Indefinite several, few, many, all
•Relative Whom, Whose, That
•Personal
Number Singular(I) Plural(We)
Person 1st (I) 2nd(You) 3rd(He)
Case Subject(We) Object(Us)
Gender Masculine(He) Feminine(She) Neuter(It)

VERB
Intransitive No object
Transitive Has object
Infinitive to + Verb
Modal may/might/will
Auxiliary helps main verb

Voice of verb
Active -subject performs action.
I eat the apple.
Passive -subject received action.
The apple was eaten by me.

Moods of Verb
Declarative I eat an apple.
Interrogative Do you eat apples?
Imperatives Eat your apple.

Verb Tenses
•Simple
Present She writes a novel.
Past She wrote a novel.
Future She will write a novel.

•Continuous (Progressive)
Present C. She is writing a novel.
Past C. She was writing a novel.
Future C. She will be writing a novel.

•Perfect
Present P. She has written a novel.
Past P. She had written a novel.
Future P. She will have written a novel.

•Perfect Continuous
Present P.C. She has been writing a novel.
Past P.C. She had been writing a novel.
Future P.C. She will have been writing a novel.

ADJECTIVE
Clean Good
Comparative Cleaner Better
Superlative Cleanest Best

Adjective phrase - group of words
E.g young handsome
Adjective clause
E.g drinking milk

ADVERB
Degrees of Comparison
Quickly
Comparative More Quickly
Superlative Most Quickly

•Manner How Quickly
•Time When Later
•Place Where Here
•Frequency How often Never

Adverbial phrase He eats in his bed.
Adverbial clause He eats because he is hungry at night.

PREPOSITIONS
Place in, out, at, behind, under, on, up
Time in, on, at
Movement from, to, on, by

CONJUNCTIONS
Coordinating: and, but, or, nor, for, so, yet
Correlative: both/&, either/or, neither/not
Subordinating: while, if, since, because, after

INTERJECTIONS
Hey! Ouch! Wow! Help! Alas!

SENTENCE
- group of words that are out together to mean something.
- has subject and verb.

Types:
1. SIMPLE SENTENCE has only one clause and obe independent variable.
The cat is happy.
2. COMPOUND SENTENCE has two or more clauses.
The dog is happy but the cat is sad.
3. COMPLEX SENTENCE has one clause with a relative clause.
The dog, which is eating the bone, is happy.
4. COMPLEX COMPOUND SENTENCE has many clauses, atleast one of which is a telative clause.
The dog, which is eating the bone, is happy but the cat is sad.

Purposes:
•Declarative Sentence (declaration)
The dog is happy.
•Interrogative Sentence (question)
Are you happy?
•Exclamatory Sentence (exclamation)
The dog is the happiest dog I've ever seen!
•Imperative Sentence (command)
Give the dog a bone.

Phrase -word or group of words that function as a single unit in the syntax of a sentence.

Clause -verb, its necessary grammatical arguments and any adjuncts affecting them.
- verb along with its subject and their modifiers.

SENTENCE PATTERNS
Independent clause- contains subject, verb and a complete thought.
Dependent clause- contains subject, verb but no complete thought.

1. Independent Clause
The way people write has changed.
2. Independent Clause; Independent Clause
The way people write has changed ; more people are writing than ever before.
3. Independent Clause; Conjunctive Adverb , Independent Clause
The way people write has changed; in addition, more people are writing than ever before.
4. Independent Clause; Coordinating Conjunction, Independent Clause
The way people write has changed, and more people are writing than ever before.
5. Independent, Nonrestrictive Modifier, Clause
Writing, which humans have done for thousands of years, has changed.
6. Independent, Restrictive Modifier, Clause
The writing that is done in the workplace has changed.
7. Subordinate Clause, Independent Clause
Because the way people write has changed, the way we teach writing has also changed.
8. Independent Clause, Subordinate Clause
The way people write has changed though many people claim otherwise.

GRAMMAR RULES
• A sentence starts with a capital letter and ends with a period , question or exclamation mark.
- My dog is very clever!
• The order of a basic positive sentence is Subject--Verb--Object.
- John loves Mary.
• Every sentence must have a subject and a verb. An object is optional.
- John teaches.
• The subject and verb must agree in number.
- John & Mary work in London.
• When two singular subjects are connected by or use a singular verb.
- John or Mary is coming tonight.
• Adjectives usually before a noun.
- I have a big dog.
• When using two or more adjectives together, the usual order is opinion--adj.+fact--adj.+noun.
- I saw a nice French table.
• Treat collective nouns as singular or plural.
- The committee are having sandwiches for lunch.
- My family likes going to the zoo.
• The words its and it's are two different words with different meanings.
- Here is your coffee.
- You're looking good.
• The words there, their and they're are three different words with different meanings.
- There was nobody at the part.
- I saw their new car.
- Do you think they're happy.
• The contraction he's can mean he is or he has.
- He's finished.
- He is working.
• The contraction he'd can mean he had or he would.
- He had eaten when I arrived.
- He would eat more if possible.
• Spell a proper noun with an initial capital letter.
- Is China in Asia?
• Spell a proper adjectives with an initial capital letter.
- London is an English town.
• Use a or an for countable nouns in general, the for specific countable nouns and all uncountable nouns.
- He always saves some of the money that he earns.
• Use a with words beginning with a consonant sound. Use an with words beginning with a vowel sound.
- a cat, a dog, an apple, an honorable noun
• Use many or few with countable nouns, use much or little for uncountable nouns.
- There is little traffic on the roads.
• To show possession use an apostrophe+s for singular.
• In general, use the active voice in preference to the passive voice.

PROPER SEQUENCE OF WORDS IN A SENTENCE
1. Articles
2. Opinion
3. Size
4. Age
5. Shape
6. Color
7. Material
8. Purpose

Address

Buldana
443001

Opening Hours

Monday 12pm - 7pm
Tuesday 12pm - 7pm
Wednesday 12pm - 7pm
Thursday 12pm - 7pm
Friday 12pm - 7pm
Saturday 12pm - 7pm

Telephone

+918432618915

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Basic foundation Buldhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share