15/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 🇮🇳
असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून आणि बलिदानातून मिळालेले हे स्वातंत्र्य आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
देशाची एकता, अखंडता आणि बंधुभाव जपत भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वांनी योगदान देऊया.
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
जय हिंद! 🇮🇳 जय भारत! 🇮🇳
वंदे मातरम्!