15/02/2023
राष्ट्रसेवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ब्रम्हपुरी तर्फे लवकरच विद्यार्थ्यांना MPSC:PSI-STI-ASO/ TET / CTET / TAIT / पोलीस / मेगाभरती बाबत मार्गदर्शन उपलब्ध होणार असून मार्गदशन केंद्रात खालील प्रमाणे विषयनिहाय तज्ञ मार्गदर्शकाची/ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. गुणवत्तापूर्ण इच्छुक उमेदवारांनी आपला संपूर्ण Bio-data फोटोसह Pdf बनवून 9404028770 या व्हाट्सअप क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेल वर पाठवावा. पात्र उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड केली जाईल. मुलाखतीची वेळ व दिनांक पुढे कळविली जाईल.
अ.क्र. विषय/पद मार्गदर्शकाची संख्या
१. इंग्रजी २
२. मराठी १
३. गणित/बुद्धिमत्ता २
४. सा. विज्ञान व तंत्रज्ञान २
५. अर्थशास्त्र २
६. राज्यशास्त्र १
७. इतिहास १
८. भूगोल व पर्यावरण २
९. समुपदेशक २
१०. व्यवस्थापक १
११. ग्रंथपाल २
-राष्ट्रसेवा-
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, ब्रम्हपुरी.
वरील माहिती व संदेश आपल्या संपर्कातील होतकरू, हुशार व जबाबदारीने काम करणाऱ्या उमेदवारापर्यंत पोहोचविण्यासाठी या पोस्ट ला जास्तीत जास्त शेअर करावे.🙏