08/05/2026
आज लागलेल्या SSC Maharshtra बोर्डाच्या निकालामध्ये विकास विद्यालयाचे 55 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा एकूण निकाल 93.22% लागला. 11 विद्यार्थी प्रथम श्रेणी तर 24 विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे, तसेच त्यांचे पालक आणि शाळेतील शिक्षकवृंदांचे अभिनंदन 💐