Madhyamik Vidyalaya Brahamangaon

Madhyamik Vidyalaya Brahamangaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Madhyamik Vidyalaya Brahamangaon, Campus Building, BRAHMANGAON, Brahmangaon.

12/07/2018

*भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले*....
*आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*....
*तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे*

*पांडुरंगा* *माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे*...
*👣||राम कृष्ण हरी||👣*

🚩🙏💐 *ѕk* 💐🙏🚩

Get together
20/03/2018

Get together

05/09/2017
06/08/2017

😍Wè mèt ìt wàs Luck! Wè tàlkèd ìt wàs CHÀNCÈ! Wè bècàmè frìènds ìt wàs DÈSTÌNY! Wè àrè stìll frìènds ìt ìs FÀÌTH! Wè wìll àlwàys bè frìènds ìts à PROMÌSÈ! 🎉💐😍Happy Friendship Day ..!!😘🎊🎁🎉.

31/10/2015

खुराफाती पप्पू!
एक बार मास्टर जी अपनी
क्लास के बच्चो से पूछने लगे,
"बच्चो जिस तरह 20 - 20 क्रिकेट
आने से क्रिकेट देखने का मजा बढ़
गया, उसी तरह तुम्हारी
परीक्षा लेने का तरीका किस
तरह से रोमांचक बनाया जा
सकता है?"
जब कोई नहीँ बोला तो पप्पू इस
सवाल का जवाब देने के लिए
खड़ा हो गया।
मास्टर जी उसके खुराफाती
दिमाग को जानते थे। आँखें तरेरी
पर फिर भी न चाहते हुए बोले,
"जल्दी से बता।"
पप्पू गंभीर होकर बोला, "मास्टर
जी हमारा पेपर एक घंटा 20
मिनट का होना चाहिए। हर
बीस मिनट के बाद छात्रों को
आपस मेँ बात करने के लिए के लिए
दो मिनट का "Time Off "
मिलना चाहिए।
बच्चों को एक "Free Hit" मिलनी
चाहिए, जिसमेँ बच्चे किसी भी
एक सवाल का अपनी मर्जी से
उत्तर लिख सकेँ।
पहले 20 मिनट मेँ "Power Play"
होना चाहिए जिसमे ड्यूटी
वाला मास्टर कमरे से बाहर रहे।
और हर एक सही उत्तर लिखने पर
"Cheer Leaders" आकर कमरे मेँ डांस
करेँ।"

03/10/2015

माझी शाळा
गावाकडची शाळा आमची
सरकारचीच होती ,
म्हातार्या वेडे-वाकड्या गुरुजीकडुन
मराठीच चालायची .
शाळेमधल्या फरशीवर मांडी आम्ही घालायची
लिहिताना काही माञ डोक्याला पाटी लागायची
सुचत नसे तेव्हा लेखणी खाऊन टाकायची ,
दप्तराची आमच्या फॅशन वेगळी असायची .
बाजाराची पिशवीच दप्तर म्हणून आणायची
पॅन्टवर सोय नव्हती तेव्हा बेल्टची ,
पण फिटे बसे पॅन्ट जेव्हा गाठ असे करदुड्याची .
शाळेत कधी आमच्या चालत नव्हती मस्ती ,
छडीच्या मारापुढे होती फक्त अभ्यासाची धस्की,
शाळेची इमारत तशी जुनीच होती ,
पावसाळ्यात शाळा कधी-कधीच भरायची
पावसाळ्यात शाळा पाण्यात बुडायची
ओसरला जरा कि सगळ्यांनी निट करायची
त्यातुनच गुरुजीँनी आम्हाला ' एकता' शिकवायची ....

24/09/2015

सोनी - शेजारच्या आजी मला खुप त्रास
दयायच्या
कुणाचही लग्न ठरलं की माझे गाल ओढून
म्हणायच्या ,
आता तुझा नंबर बरं का!
,
मोनी - मग तू असं काय केलं ज्यामुळे त्यांची
ती सवय सुटली ?
सोनी - त्यांना त्यांच्या स्टाईलमधे उत्तर
दिले
कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांचा
गाल ओढून म्हणायचे , आता तुमचा नंबर बरं
का!..

23/09/2015

Teacher :- १८६९ मध्ये काय झाले ??..... .
Chintu :- गांधीजींचा जन्म ...
Teacher :- अगदी बरोबर तु बसखाली. .. .
Teacher :- पप्पु तु सांग १८७२ मध्ये काय झाले .... . .
Pappu:- गांधीजी ३ वर्षाचे झाले...मी पण बसुका

12/09/2015

missing school day's

25/08/2015

Gele Te Divas Rahilya Tya Fkt Aathvani....

Mamache Patr Kharch Harvley...

18/07/2015

महाराष्ट्र पोलीस भरती
2015-16-
पोलीस भरती ऑनलाईन फॉर्म दि.05/10/2015
असुन शेवटची तारीख 21/10/2015
आहे,तसेच बँकेत
चलान भरण्याची तारीख 22/10/2015आणि
ट्राझिस्टन आय
डी भरण्याची शेवटची तारीख
30/10/2015 आहे.व भरती प्रक्रिया सुरू होणार आहे दिनांक 16/11/2015 पासून मैदानावरील प्रक्रिया होणार आहे.
11,361 जागेचे जिल्हावारी विवरण
खालीलप्रमाणे_____
mumbai-3200,
puna 1400,
raigad 1350,
satara- 430,
sangli- 250,
thana-470,
Nasik city-390
Nasik Rural-1356
thana rural -220,
navi-mumbai-450 ,
gadchiroli:aher i-700,
nagpur-350,
ratnagiri-315,
hingoli-150 ,
s.r.pf gr 1-70,
s,r,p,f g.r. 7 -80
beed 180
--महाराष्ट्र पोलीस--
आपल्या गावतील ग्रुप वर शेअर करा?

Address

BRAHMANGAON
Brahmangaon
445204

Alerts

Be the first to know and let us send you an email when Madhyamik Vidyalaya Brahamangaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share