प्रहार करिअर ॲकॅडमी बोरिवली

  • Home
  • India
  • Borivali
  • प्रहार करिअर ॲकॅडमी बोरिवली

प्रहार करिअर ॲकॅडमी बोरिवली Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from प्रहार करिअर ॲकॅडमी बोरिवली, Educational Research Center, Borivali.

14/07/2026

Borivali Malad MaladWest MaladEast Dahisar DahisarWest DahisarEast MumbaiLocal MumbaiEducation MumbaiCoaching
PraharCareerAcademy PoliceBharti MilitaryTraining RailwaySecurity MumbaiPoliceBharti CareerGuidance CompetitiveExams SuccessMantras FitnessTraining JobPreparation

07/07/2026

Andheri





MumbaiDiaries
MumbaiLife
AamchiMumbai
MumbaiCity
MumbaiFoodie
MumbaiInfluencer
Andheri Goregaon Malad Kandivali Borivali Dahisar Mumbai WesternSuburbs MumbaiDiaries AamchiMumbai"

21/06/2026

पडलो जरी, तर पुन्हा उठण्याची ताकद रक्तातच आहे. प्रवास थोडा थांबला होता, पण ध्येय विसरलो नाही. 🎯
नवीन ऊर्जा, नवीन जिद्द आणि तोच 'प्रहार'! 💪⚡
StayFocused Success

13/06/2026

MumbaiFoodie ExploringMumbai MumbaiVibes NorthMumbai
Borivali BorivaliWest BorivaliEast BorivaliDiaries BorivaliLife
Kandivali KandivaliWest KandivaliEast KandivaliLife KandivaliDiaries

06/06/2026

📢 पोलीस भरती वय वाढीबाबत मोठी बातमी!
👍 सरळ सेवेप्रमाणे पोलीस भरतीमध्ये ५ वर्ष वय वाढ मिळण्याबाबत आमदार बालाजी कल्याणकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
📌 पत्रातील प्रमुख मागण्या व मुद्दे:
५ वर्षांची सरळसकट सवलत: इतर सरळसेवा परीक्षांप्रमाणे पोलीस भरतीसाठीही वय मर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे करण्यात यावी.
इतर राज्यांचा दाखला: मध्य प्रदेश (३८ वर्षे), गुजरात (३८ वर्षे) आणि आसाम (४० वर्षे) या राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्रातही वय वाढ मिळावी.
GR चा संदर्भ: १७ ऑक्टोबर २०२५ च्या GR नुसार सकारात्मक निर्णय घेऊन हजारो तरुण-तरुणींना खाकी वर्दी मिळवण्याची शेवटची संधी उपलब्ध करून द्यावी.
🎯 नवीन बॅच प्रवेश सुरू!
तुमचे खाकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच जॉईन करा!
🦅 प्रहार करिअर अकॅडमी, बोरिवली
📍 पत्ता: बोरीवली (पश्चिम), मुंबई.
📞 संपर्क (Phone/WhatsApp): ९९३०८१०५५५ / ७५१७४५७३१६
PraharAcademy

05/06/2026

PraharAcademy

22/05/2026

PraharAcademy

वर्दीचं स्वप्न आता होणार पूर्ण !

प्रहार करिअर अकॅडमी, बोरीवली (पश्चिम) खाकी वर्दीच्या ध्येयासाठी सज्ज व्हा !

आमची वैशिष्ट्येः

लेखी परीक्षाः बेसिकपासून अॅडव्हान्सपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आणि तयारी.

मैदानी चाचणीः अनुभवी प्रशिक्षकांद्वारे दररोज मैदानावर कठोर सराव.

नियतकालिक सरावः दर रविवारी विशेष सराव पेपर आणि सखोल विश्लेषण.

डेमो लेक्चर्सः २ दिवस मोफत (Free) ग्राऊंड आणि लेक्चर डेमो उपलब्ध.

आमच्या इतर शाखाः ठाणे | चेंबूर | घाटकोपर | कल्याण |

नालासोपारा

प्रवेशासाठी आजच संपर्क साधाः 9930810555

मेहनत इतक्या शांततेत करा की, यशाचा गुलाल सर्वत्र उडेल!"

Address

Borivali

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रहार करिअर ॲकॅडमी बोरिवली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share