संगमेश्वर माध्यमिक विद्यालय केसरजवळगा Sangameshwar High School Kesarjawalga

  • Home
  • India
  • Bidar
  • संगमेश्वर माध्यमिक विद्यालय केसरजवळगा Sangameshwar High School Kesarjawalga

संगमेश्वर माध्यमिक विद्यालय केसरजवळगा Sangameshwar High School Kesarjawalga हे पृष्ठ संगमेश्वर शाळेचे अधिकृत पृष?

हे पृष्ठ संगमेश्वर शाळेचे अधिकृत पृष्ठ नसून...शाळेच्या एकाच चाहत्या व्यक्तीने बनवलेला आहे... शाळेविषयी नवीन मनोरंजक माहितीसाठी आपल्या पृष्ठाला नक्की लाईक करा..
��

शेवटी झालात तुम्ही रिटायर...आता बाय बाय टेन्शन...आणि हॅलो पेन्शन...रिटायरमेंटच्या अनेक शुभेच्छा..!!💐💐
28/02/2022

शेवटी झालात तुम्ही रिटायर...
आता बाय बाय टेन्शन...
आणि हॅलो पेन्शन...
रिटायरमेंटच्या अनेक शुभेच्छा..!!💐💐

30/10/2021
05/07/2021
29/06/2021
संगमेश्वर माध्यमिक विद्यालय, केसर जवळगा  चे निवृत्त झालेले... आपले गणित शिक्षक  #व्यंकटराव_बिरादार सरांचं काल दुःखद निधन...
20/04/2021

संगमेश्वर माध्यमिक विद्यालय, केसर जवळगा चे निवृत्त झालेले... आपले गणित शिक्षक #व्यंकटराव_बिरादार सरांचं काल दुःखद निधन झालं...
तुमच्या आत्म्यास चिर:शांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
तुमचे जाणे म्हणजे आमच्या आयुष्यातील अत्यंत वाईट व कठीण प्रसंग आहे. मनापासून शोक व्यक्त करतो.. सर आपला हसरा चेहरा, कधी कोणाला दुखावले नाही, मनाचा मोठेपणा, अचानक आमच्या तून निघून गेलात, सर तूम्ही खूप कष्ट घेतले, आठवण येते प्रत्येक क्षणाची, सर तुम्ही लाखात एक होते. तुमची कमी कधीच भरून निघणार नाही. जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
🙏💐
😭😭😭😭😭

19/02/2021
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू,अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी ।।🙏🚩-श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ...
19/02/2021

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू,
अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी ।।🙏🚩

-श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
⛳⛳⛳

23/11/2020

Address

Bidar
585416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संगमेश्वर माध्यमिक विद्यालय केसरजवळगा Sangameshwar High School Kesarjawalga posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category